Bayes' solution

बेज उकल [सांख्यिकी निर्णय फलाबाबत 'बेज' ची उकल म्हणजे एखाद्या संभाव्यता वितरणाबाबत सरासरी जोखीम (average risk) कमीत कमी करणारे निर्णय फल.]