quash
v.t. रद्दबातल करणे
v.t. रद्दबातल करणे
adj. न्यायिकवत
adj. अर्ध न्यायालयीन, न्यायिकवत
n. Sports : Chess वजीर (पु.) cf. pieces
(half) Sports : Chess वजीराची बाजू (समोरील क्षेत्र)
वाहनावरील बृहद् जाहिरात, मोठी जाहिरात
n. १ पृच्छा (स्त्री.), चौकशी (स्त्री.) २ शंका (स्त्री.) ३ संदर्भ विचारणा (स्त्री.)
(questionable copy) शंकास्पद मजकूर
प्रश्नोत्तर तास
n. प्रश्नावली (स्त्री.)
n. Print. (Fr. pron. क्वे) १ आदेशांतर (न.) (मजकुराचा कप्पा किंवा खण, पंक्तिमुद्रक किंवा छायाटंक जुळणीयंत्र यासारख्या दुसऱ्या कामासाठी वापरण्याचा संगणकाला आदेश देणे.) २ Comp. Sci. (computer programs) विषयसूची (स्त्री.)
n. शब्दच्छल (पु.)
n. लघुतम चित्रपट (पु.)
n. दस्ता (पु.)
पाचर किल्ली, आवळ किल्ली
n. Print. पाचर (स्त्री.), (धातूची) किल्ली (स्त्री.), आवळपट्ट्या (स्त्री.अ.व.)
n. १ अवतरण (न.), उद्धरण (न.) २ दरपत्रक (न.) ३ (pieces of metal of square and rectangular size, less than type height) शिशाचे तुकडे (पु.अ.व.) (छापील मजकुरात मोकळी जागा सोडण्यासाठी यांचा उपयोग होतो.) (सुटा)
n. Print. १ (as, quotation) अवतरण (न.), उद्धरण (न.) २ (as, a quotation mark) अवतरण चिन्ह (न.), उद्धरण चिह्न (न.), अवतरण प्रारंभ (पु.), अवतरणारंभ (पु.)
Agric. रबी पीक (हिवाळी पीक)
n. १ Print. मुद्राक्षर प्रकार (पु.) २ Sports : Athletics शर्यत (स्त्री.) cf. game
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725