profess
v.t. & i. आग्रहाने मत मांडणे
v.t. & i. आग्रहाने मत मांडणे
Mass Comm. व्यावसायिक संज्ञापक, व्यावसायिक संवादक
Sports व्यावसायिक व्यवस्थापक
व्यावसायिकांची पेठ
Sports व्यावसायिक खेळाडू
(also programme) n. १ कार्यक्रम (पु.) २ Comm. Sci. प्रायोजना (स्त्री.), कार्यसंच (पु.) (संगणकासाठी संकेतबद्ध आदेशांचा क्रम)
पद्धति सारणी
कार्यक्रम प्रबंधक
कार्यक्रम पुरस्कारिता
n. Comp. Sci. पद्धतीकरण (न.)
n. Layout & design प्रगमन (न.)
Mag. Edit. वाढता समास
क्रमवर्धी मुद्रिते (न.अ.व.), क्रमरंग मुद्रिते (न.अ.व.) (बहुरंगी मुद्रणात वापरण्यात येणारा शब्द), क्रमवार मुद्रिते (न.अ.व.)
n. प्रक्षेपण (न.)
प्रतिक्रिया चाचणी, प्रक्षेपण चाचणी (संदिग्ध उद्दीपकाला प्रतिसाद म्हणून एखाद्या व्यक्तीला, तिच्या गरजा विचार, भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करावयास लावण्याच्या हेतूने तयार केलेला जाहिरात संशोधनाचा प्रकार)
होतकरू लेखक
n. (promotional) प्रसार साहित्य (न.)
v.t. विक्रीवाढ कार्यक्रम करणे
n. १ वाढ (स्त्री.), विकास (पु.) २ Advt. (as, active furtherance of sale through advertising, etc.) प्रसार (पु.)
विक्रीवाढ कार्यक्रम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725