montage
n. १ चित्रपट-चित्रवाणी) (सूचक) दृश्यमेळ (पु.) २ (सूचक) ध्वनिमेळ (पु.), (नभोवाणी) चित्रमालिका (स्त्री.) ३ लक्षणचित्र (न.)
n. १ चित्रपट-चित्रवाणी) (सूचक) दृश्यमेळ (पु.) २ (सूचक) ध्वनिमेळ (पु.), (नभोवाणी) चित्रमालिका (स्त्री.) ३ लक्षणचित्र (न.)
n. मासिक (न.) adj. १ मासिक, महिन्याचा २ (used in comb.)-माही (as in : eight monthly आठमाही) adv. (once a month, in every month) दरमहा cf. periodical
१ तात्त्विक मुद्दा २ विवाद मुद्दा
नैतिक दशहत
n. Defence मनोधैर्य (न.), हिंमत (स्त्री.)
adj. & adv. पुढे चालू
(abbr. M.F.), अधिक अपेक्षित
सधन वाचक प्रमाण दर
library
प्रातःदैनिक (न.)
A. M.
n. Defence उखळी तोफ (स्त्री.)
Defence वाहनसज्ज पायदळ
n. Econ. गहाण (न.)
Econ. गहाण कर्जाबाजारीपणा
n. चित्रभरण (न.) (चित्राच्या रिकाम्या जागेत मुद्राक्षरे भरणे.)
n. चित्र खाच (स्त्री.), चित्र भरण (न.), खाच करणे (न.)
(man-on-street) १ सामान्य माणूस (सामा) (सर्वसामान्य नागरिकांना छोटे छोटे प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेणे. ही मुलाखत कोणत्याही ठिकाणी घेता येते.) २ सामा संकलन (चित्रपट्टी कोणत्याही विषयावरील असली तरी त्यात अंतर्भूत असलेल्या विषयाच्या संदर्भात अत्यंत त्रोटक भाष्य प्राप्त करण्यासाठी चित्रपट्टीचे संकलन करणे.)
n. १ प्रेरणा (स्त्री.) २ प्रवृत्त करणे (न.)
प्रेरणाविषयक संशोधन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725