hard fought contest
Sports अटीतटीचा सामना
Sports अटीतटीचा सामना
लक्षवेधी वृत्तशीर्ष
१ प्रखर प्रकाश २ प्रखर दीप
१ अपरिहार्य वृत्त, अपरिहार्य वार्ता, अपरिहार्य बातमी २ महत्त्वाचे वृत्त, महत्त्वाची वार्ता, महत्त्वाची बातमी, गंभीर वृत्त
Pub. Rel. (aggressive high-pressure way of sell) आक्रमक विक्री
आक्रमक विक्री जाहिरात
n. Comp. Sci. यंत्रसामग्री (स्त्री.) cf. liveware software
v.t. Agric. कापणी करणे n. कापणीचा हंगाम (पु.) २ (that which is reaped) उपज (स्त्री.)
n. Agric. कापणी (स्त्री.), सुगी (स्त्री.)
v.t. & i. Agric. (अंडी) उबविणे
कट रचणे
n. Sports : Cricket त्रिवार (न.) (लागोपाठ तीन चेंडूत तीन गडी बाद करणे.)
n. Agric. वाळलेले गवत (न.)
n. (also called headline) शीर्षक (न.)
१ शीर्षासाठी (उपलब्ध) जागा २ मथळ्याची जागा ३ Mag. Edit. एकक मोजणी
शीर्षरेखा (स्त्री.), शीर्षरेघ (स्त्री.)
(also head sked) शीर्षक सूची
शिरचित्र (न.), वेधक (न.)
head schedule
(abbr. htc) मथळा नंतर, मथळा मागाहून
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725