amphibious tank
Defence उभयचर (भूमि व जल) रणगाडा
Defence उभयचर (भूमि व जल) रणगाडा
n. (also pix lock) Broad. Journ. ॲमटेक (न.), दृश्यसंक्रामक यंत्र (न.) (एखाद्या आरसीए दृक्फीत यंत्रावरील असे दृश्यचित्र, ज्यात फितीमध्ये व फितीमधून दृश्यविलयन करता येते. उदा. स्थिरचित्र प्रथम फितीवर अंकित करणे व नंतर ते फितीवरून चित्रपट्टीवर अंकित करण्याचची प्रक्रिया. ॲमटेकचा बऱ्याच वेळा "संपूर्णपणे स्वयंचलित" असा निर्देश करण्यात येतो.
n. कालविपर्यय (पु.)
साम्यादर्शी प्रतीकता
n. सदृश गोष्ट (स्त्री.)
n. सदृशता (स्त्री.), सादृश्य (न.), उपमा (स्त्री.)
Pub. Rel. आधारसामग्री विश्लेषण
Photog. पूरक भिंगसंच
वृत्त रचना
n. Layout & design अँकर (पु.) (पानाच्या खालच्या बाजूचा मोठा मथळा)
१ सूत्र संचालक, सूत्रधारक (सा.) २ प्रमुख निवेदक (नभोवाणी, दूरदर्शन)
Broad. प्रमुख वृत्तनिवेदक
n. (to use words to make visual images in advertisements & news photographs, more effective) दृढीकरण (न.) (जाहिरातीच्या किंवा वृत्तचित्राच्या प्रतिमा शब्दांनी परिणामकारक करणे.)
n. Broad., Films (also angle shot) १ भिन्नकोन दृश्य (न.) (लांबलचक दृश्यातील एकसुरीपणा खंडित करण्यासाठी याचा वापर करतात) २ Typo. तिरकस टंक (पु.), कलता टंक (पु.)
angle
कोनविशिष्ट वृत्त (विशिष्ट दृष्टिकोनातून दिलेली बातमी)
n. (also annicut) Agric. ॲनिकट बंधारा (पु.)
पशु पैदास
पशुसंवर्धन (न.)
n. Broad. Journ. संजीवक (न.). चेतक (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725