systematic use
पद्धतशीर वापर
पद्धतशीर वापर
नियमबद्ध विचरण
n. सारणी (स्त्री.), कोष्टक (न.)
चिन्ह कोष्टक, चिन्ह सारणी
निषिद्ध संभाव्यता
निषिद्ध स्थिति
वितरणाचे पुच्छ क्षेत्र
पुच्छ घटना
पुच्छ σ-क्षेत्र
(also called virtual waiting time process) टकाक्स प्रक्रम [प्वॉसाँ आदान आणि सेवा कालाचे वितरण सर्वसाधारण असलेली एक सेवाकेंद्र रांग पद्धती विचारात घेऊन टकाक्स (१९५५) यांनी प्राप्त केलेला संतत मार्कोव्ह प्रक्रम. जर X (t) ची व्यख्या, t या वेळी आलेल्या ग्राहकाला सेवेची सुरुवात होईपर्यंत थांबावा लागणारा अवधी अशी केली तर X (t) ला टकाक्स किंवा वास्तव प्रतीक्षा अवधि प्रक्रम म्हणतात.]
मेळ खूण
अनुवर्ती रांगा cf. series queues [एका रांग पद्धतीच्या सेवा टप्प्याचे प्रदान हे दुसऱ्या पद्धतीच्या सेवा टप्प्याचे थेट आदान असते अशी परिस्थिती (राईश १९५७). श्रेणीबद्ध रांगा (series queues) ही संकल्पना यापेक्षा वेगळी आहे.]
अनुवर्ती कसोट्या [वॉल्ड-(Wald) प्रकारच्या दोन अनुक्रमी संभाव्यता गुणोत्तर कसोट्यांच्या क्रमिकेसाठी आब्राम्सन (१९६६) यांनी सुचविलेली संज्ञा. पहिली कसोटी X1 किंवा X2 या दोन चलांपैकी एका चलावर करतात. दुसरी कसोटी उरलेल्या चलावर करतात. ती पहिल्या कसोटीच्या परिणामावर अवलंबून असू शकते.]
(abbr. of hyperbolic tangent) अपास्प (अपास्तिक + स्पर्श)
लक्ष्य समष्टि [चर्चेचा विषय असलेल्या आणि ज्यांच्या विषयी माहिती हवी असते अशा घटकांचा संच.]
टाउ कसोटी
टेलर विस्तार
शेबिशेव असमानता
n. T-वितरण (न.)
तंत्र कसोटी सारणी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725