effective dose
प्रभावी मात्रा
प्रभावी मात्रा
परिणामी कक्षा
परिणामी प्रजनन प्रमाण (पहा : net reproduction rate)
परिणामी एकक
n. कार्यक्षमता (स्त्री.) [वितरणाच्या प्राचलचा एक आकलक दुसऱ्या आकलकापेक्षा अधिक कार्यक्षम असू शकतो. ही कार्यक्षमता मोजण्याकरिता त्यांच्या प्रचरणांच्या गुणोत्तरांचा उपयोग करतात. या दोहोंपैकी कमीत कमी प्रचरण असलेला आकलक समजा t आहे व दुसरा t1 आहे. t चे प्रचरण आणि t1 प्रचरण असेल तर, t हा t1 पेक्षा अधिक कार्यक्षम आहे. जर हे लघुतम प्रचरण असेल तर, t1 ची कार्यक्षमता ही ने मोजली जाते. हीच संज्ञा प्रायोगिक संकल्पनाच्या (experimental design) गुणधर्माबाबतही वापरली जाते.
कार्यक्षमता समतुल्यता
क्षमतांक (पु.)
कार्यक्षमता निर्देशांक
कार्यक्षम वाटप
कार्यक्षम आकलक
(abbr. of earliest finishing time) लसंवे (लवकरात लवकर संपण्याची वेळ)
एरेनफेस्ट प्रतिमान
(also latent vector) उचित सदिश
n. (also called characteristic root or latent root) उचित मूल्य (न.)
आयझेनार्ट प्रतिमाने
लोटलेला अवधि cf. residual time [नवीकरण प्रक्रमात कोणत्याही दोन लगतच्या नवीकरण बिंदूतील कालावधीस 'लोटलेला अवधी' म्हणतात.]
लवचिक अटकाव
n. लवचिकता (स्त्री.)
n. घटक (पु.)
प्राथमिक भेद
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725