efficiency
n. कार्यक्षमता (स्त्री.) [वितरणाच्या प्राचलचा एक आकलक दुसऱ्या आकलकापेक्षा अधिक कार्यक्षम असू शकतो. ही कार्यक्षमता मोजण्याकरिता त्यांच्या प्रचरणांच्या गुणोत्तरांचा उपयोग करतात. या दोहोंपैकी कमीत कमी प्रचरण असलेला आकलक समजा t आहे व दुसरा t1 आहे. t चे प्रचरण आणि t1 प्रचरण असेल तर, t हा t1 पेक्षा अधिक कार्यक्षम आहे. जर हे लघुतम प्रचरण असेल तर, t1 ची कार्यक्षमता ही ने मोजली जाते. हीच संज्ञा प्रायोगिक संकल्पनाच्या (experimental design) गुणधर्माबाबतही वापरली जाते. सारख्याच नेमकेपणाच्या (precision) दोन संकल्पनांपैकी ज्याला दुसऱ्यापेक्षा कमी वेळ आणि कमी खर्च लागतो त्या संकल्पनाला अधिक कार्यक्षम संकल्पन म्हणतात.]