equal probability of selection method
(abbr. epsem) समान संभाव्यता निवड पद्धति (ससंनिप)
(abbr. epsem) समान संभाव्यता निवड पद्धति (ससंनिप)
(abbr. 'epsem' sampling) समान संभाव्यता निवड पद्धति नमुनानिवड (ससंनिप नमुनानिवड)
समान अंतरण कसोटी
समान एकक मापन
n. समानीकरण (न.)
समकारी निर्णय नियम
समकारी मूल्य
समसंबंधी वितरण
समसंभाव्य
समपुच्छ कसोटी
n. समीकरण (न.)
adj. समदूर
n. समतोल (पु.) [एखाद्या रांग पद्धतीतील वाट पाहत असणाऱ्या ग्राहकांची किंवा वस्तूंची संख्या कमीअधिक होत असताना त्या संख्येचा मध्य आणि तिचे वितरण ही दोन्ही पुरेशा दीर्घ कालपर्यंत (over a long period) स्थिर राहत असतील तर अशी रांग पद्धती संख्याशास्त्रीय समतोल अवस्थेत आहे असे म्हणतात.]
समतोलाची शर्त
समतोल वितरण [एखाद्या भौतिक, आर्थिक किंवा सामाजिक पद्धतीची संख्याशास्त्रीय वर्तणूक स्थिर झालेली असेल तेव्हा तिचे वितरण स्थिर किंवा समतोल असते असे म्हणतात. पद्धतीच्या निर्दिष्ट अवस्थांत व्यतीत झालेल्या काळाची सीमांतग गुणोत्तरे या वितरणाने दाखविली जातात.]
विनिमय समतोल
समतोल संभाव्यता
समतोल खरेदी
सम-प्रसामान्य वितरण
n. साधनसामग्री (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725