tandem queues
अनुवर्ती रांगा cf. series queues [एका रांग पद्धतीच्या सेवा टप्प्याचे प्रदान हे दुसऱ्या पद्धतीच्या सेवा टप्प्याचे थेट आदान असते अशी परिस्थिती (राईश १९५७). श्रेणीबद्ध रांगा (series queues) ही संकल्पना यापेक्षा वेगळी आहे.]
अनुवर्ती रांगा cf. series queues [एका रांग पद्धतीच्या सेवा टप्प्याचे प्रदान हे दुसऱ्या पद्धतीच्या सेवा टप्प्याचे थेट आदान असते अशी परिस्थिती (राईश १९५७). श्रेणीबद्ध रांगा (series queues) ही संकल्पना यापेक्षा वेगळी आहे.]
टेरी कसोटी
प्रबलता एक असलेली कसोटी
वारसा सिद्धांत
n. प्ररेखन (न.) [संगम विश्लेषणात किंवा गुच्छचित्र विश्लेषणात वापरले जाणारे तंत्र. समाश्रयण समीकरणातील चलांच्य सर्व शक्य उपसंचांत उद्भवणाऱ्या सर्व प्राथमिक समाश्रयणांची व्यवस्थित मांडणी करण्यासाठी याचा उपयोग करतात.]
सहनशील मर्यादा
n. रूपांतरण (न.)
n. कल (पु.)
n. त्रिकुट (न.)
Tukey quick test
क्षेत्र प्रकार -D
वितरण प्रकार - VI
अनुवर्ती कसोट्या [वॉल्ड-(Wald) प्रकारच्या दोन अनुक्रमी संभाव्यता गुणोत्तर कसोट्यांच्या क्रमिकेसाठी आब्राम्सन (१९६६) यांनी सुचविलेली संज्ञा. पहिली कसोटी X1 किंवा X2 या दोन चलांपैकी एका चलावर करतात. दुसरी कसोटी उरलेल्या चलावर करतात. ती पहिल्या कसोटीच्या परिणामावर अवलंबून असू शकते.]
n. कसोटी (स्त्री.)
adj.चौघरी
अंक शास्त्र (न.)
काल व्युत्क्रमण सूत्र
सुसह्य दोषसंख्या
लॅटिन चौरसांचा रूपांतरण संच
कल अन्वायोजन
क्षुल्लक प्रकार, नगण्य प्रकार
टकी q-कसोटी
द्विघटक उपपत्ति
क्षेत्र प्रकार -E
वितरण प्रकार - VII
(abbr. of hyperbolic tangent) अपास्प (अपास्तिक + स्पर्श)
factor loading
चौघरी सहसंबंध [प्रसामान्य वितरण असणाऱ्या दोन चलांमधील गुणाकार परिबल सहसंबंधाशी सममूल्य अशा ρ या प्राचलाचा आकल. हा आकल २ × २ कोष्टकात सामावलेल्या माहितीपासून किंवा त्या चलांच्या द्विचल वितरणाच्या दुहेरी द्वंद्वभाजनापासून मिळवतात. ]
थॉमस वितरण
घटक व्युत्क्रमण सूत्र [एखाद्या निर्देशांक सूत्रातील आधारकाल आणि दिलेला काल दाखवणाऱ्या पादांकांची अदलाबदल करून व मग व्युत्क्रमण घेऊन मिळणारे निर्देशांक सूत्र.] (शिवाय पहा : factor antithesis)
टाँग असमानता
non -recurrent state
कल वृद्धि
n. खळगा (पु.) [पृथक कालक्रमिकेत शेजारच्या दोन्ही बाजूंच्या निरीक्षणापेक्षा कमी असते ते निरीक्षण. संतत कालक्रमिकेत क्रमिका लघुतम होते तो बिंदू.]
(also Tukey's pocket test) टकी शीघ्र कसोटी
द्विपक्ष स्थिर बेरीज खेळ
संभाव्यता प्रकार I व II
वितरण प्रकार - VIII
लक्ष्य समष्टि [चर्चेचा विषय असलेल्या आणि ज्यांच्या विषयी माहिती हवी असते अशा घटकांचा संच.]
मितीयता कसोटी
चौघरी फल [(शेबिशेव-हरमाइट) बहुघाती राशींशी संबंधित असलेले आणि चौधरी सहसंबंध गुणांकाच्या संगणनेत वापरले जाणारे फल.r व्या कोटिकेच्या फलाची व्याख्या अशी करता येईल. येथे हा या प्रमाणित प्रसामान्य चलाचा (r-1) Hr-1(x) (r-1) च्या कोटिकेची शेबिशेव-हरमाइट बहुघाती राशी आहे.]
थॉमसन नियम
काल तुलनीयता गुणक
नाणेफेक (स्त्री.)
संक्रमण फल
n. प्रयत्न (पु.)
[नमुन्याच्या मध्यापासून समष्टीचा मध्य वेगळा दाखविण्यासाठी हा वैकल्पिक इंग्रजी शब्दप्रयोग क्ववचित वापरला जातो.]
वळण बिंदु
द्विपक्ष शून्य बेरीज खेळ
वितरण प्रकार - I
वितरण प्रकार - X
टाउ कसोटी
संरचनात्मक संबंध कसोटी
चतुष्क भेद
त्रिमिति जालक
n. कालावलंबी (पु.)
सकल सहसंबंध cf. net correlation [दोन यादृच्छिक चलांमधील शून्य कोटिका सहसंबंध, म्हणजेच सामाईक विचरण काढून घेतल्यावर उरलेल्या अवशिष्टांमधील सहसंबंध नव्हे, तर मूळ सामग्रीमधील सहसंबंध.]
संक्रमण संभाव्यता
प्रयोग अवधि
यथार्थ समाश्रयण [हा शब्दप्रयोग कधीकधी नमुन्याच्या संदर्भात वापरतात. त्याचा अर्थ असा होतो की निरवलंबी चलाच्या अवलोकनात दोष नसते तर जे समाश्रयण मिळाले असते ते समाश्रयण.]
उलाढाल गुणोत्तर
द्व-टप्पा लघुतम वर्ग
(also called error of first kind) दोष प्रकार I
वितरण प्रकार - XI
टेलर विस्तार
कसोटी लांबी
थील असमानता गुणांक
त्रिबिंदु आमापन
(also temporally homogeneous process or called homogeneous time process) कालिक एकविध प्रक्रम [एखाद्या यादृच्छिक प्रक्रमात कोणत्याही दोन क्षणीं मिळणाऱ्या दोन स्थितींमधील संक्रमण संभाव्यता त्या क्षणांमधील कालखंडावरच अवलंबून रहात असेल तर त्या प्रक्रमास 'कालिक एकविध प्रक्रम' असे म्हणतात. हेच खालील सूत्राने सांगता येईल : जर Pt1, t2 (I,j) = P (χ2) = j χ (t1) = i असेल तर ह्या प्रक्रमात Pt1, t2 (I,j)= P0, t1, t2 (I,j) असते. येथे t2 > t1 आहे.]
सकल सहसंबंध गुणांक
location parameter
त्रिकुटी कसोटी cf. duo trio test [या कसोटीत परीक्षकाला तीन वस्तू दाखवतात. त्यांपैकी दोन सारख्या असतात आणि परीक्षक वेगळी वस्तू निवडण्याचा प्रयत्न करतो.]
खरा प्राप्तांक
यमलित वितरणे
n. प्रकार (पु.)
नमुनानिवड प्रकार - I
वितरण प्रकार - XII
शेबिशेव असमानता
भेदकारी फल कसोटी
थील मिश्र समाश्रयण आकलक
त्रिश्रेणी प्रमेय
काल पश्चता
सकल परीक्षण
परिवहन प्रतिमान
त्रिकोणी (एकेरी किंवा दुहेरी) संबद्ध खंड
adj. छेदित
द्वि-प्रावस्था नमुनानिवड
वितरण प्रकार - A [सांसर्गिक वितरण म्हणून वापरण्यासाठी नेमन (१९३३) यांनी सुचवलेले संयुक्त प्वॉसाँ वितरणाचे रूप. वितरण फलाच्या ग्राम शार्लीए प्रकार-A विस्ताराहून ते वेगळे आहे. पृथक यादृच्छिक चल X ची 0, 1, 2, ......., ही मूल्ये असून j या मूल्याची संभाव्यता च्या विस्तारातील tj चा सहगुणक होय.]
वितरण प्रकार - II
adj. प्रतिरूपी, विशिष्ट
n. सारणी (स्त्री.), कोष्टक (न.)
n. T-वितरण (न.)
परिकल्पना कसोटी
n. प्रमेय (न.)
त्रिमार्गी वर्गीकरण
base reversal test
सकल समाश्रयण
वाहनांतरण प्रतिमान
त्रिविध साहचर्य योजना
छेदित वर्जन
द्विपात्र धोरण
क्षेत्र प्रकार -A
(also called error of second kind) दोष प्रकार II
विशिष्ट लक्षण
चिन्ह कोष्टक, चिन्ह सारणी
तंत्र कसोटी सारणी
निरोधन कसोटी
त्रि-टप्पा लघुतम वर्ग
कालक्रमिका (स्त्री.)
संकलित घटक-आयुर्मान रूपांतरण
वाहनांतरण समस्या
त्रिकोणी संकल्पन
छेदित प्वॉसाँ
double tailed test
श्रेणी प्रकार - A
नमुनानिवड प्रकार - II
कोणताही एक बिंदु
निषिद्ध संभाव्यता
adj. १ ऐहिक २ कालिक
१ एकघाती परिकल्पना कसोटी २ रेषीय परिकल्पना कसोटी
सहायक प्रमेय
फासाफेक (स्त्री.)
काल भागी
सारणीचा विकर्णयोग
n. (also trapezium) समलंब चौकोन (पु.)
त्रिकोणी रूप
n. छेदन (न.)
द्वि-टप्पा नमुना
वितरण प्रकार - B [ज्या नेमन प्रकार-A वितरणांच्या दुसऱ्या प्राचलाचे वितरण समान आहे अशा निरवलंबी वितरणांच्या बेरजेचे सीमावर्ती वितरण.]
वितरण प्रकार - III
निषिद्ध स्थिति
संतत कालिक प्रक्रम
प्रसामान्यतेची कसोटी
थर्स्टन प्रकेंद्र पद्धति
काल वाटप
व्यापारचक्र सिद्धांत
t-गुणोत्तर वितरण
त्रिकोणी बहुल संबद्ध खंड संकल्पन
असंगटी छेदन
double tailed test
क्षेत्र प्रकार -B
(also called error of third kind) दोष प्रकार III
वितरणाचे पुच्छ क्षेत्र
time homogeneous process
यादृच्छिकता कसोटी
तात्त्विक वितरण
चिठ्ठी नमुनानिवड
कालपदी पुरःसरण
n. अनुगमन (न.)
प्रवासी विक्रेता समस्या
छाटलेला मध्य
n. T-प्राप्तांक (पु.)
द्विमार्गी वर्गीकरण
श्रेणी प्रकार -B
वितरण प्रकार - IV
पुच्छ घटना
तात्पुरती प्रारंभिक निवड
लक्षणीयता कसोटी
तात्त्विक वारंवारता
n. बरोबरी (स्त्री.)
n. सहन (न.), सह्यता (स्त्री.)
n. गुणविशेष (पु.)
n. उपचार (पु.)
n. छाटणी (स्त्री.)
z-प्राप्तांक [मेकॉल यांनी १९२३ मध्ये सुचविलेल्या पद्धतीप्रमाणे एखाद्या कसोटीतील गुणांचे किंवा प्राप्तांकांचे पुनर्मापनीकरण करून मिळवलेले चलमूल्य. ज्या प्रसामान्य वितरणाचा मध्य ५० आहे व प्रमाण विचलन १० आहे अशा वितरणाच्या विचलांत प्राप्तांकांचे रूपांतरण करणे हे या पद्धतीचे सार आहे. म्हणून T प्राप्तांकांची ० ते १०० ही कक्षा व प्रसामान्य वितरणातील मध्याच्या प्रत्येक बाजूला ५ प्रमाण विचलने घेऊन येणारी कक्षा या सममूल्य असतात.]
असमान संख्यात्मक द्विमार्गी वर्गीकरण [दोन लक्षणांनुसार वर्गीकरण केलेल्या निरीक्षणांच्या द्विमार्गी कोष्टकांतील प्रत्येक घरात निरीक्षणांच्या संख्या असमान असल्यास, त्या वर्गीकरणास 'असमान संख्यात्मक द्विमार्गी वर्गीकरण' असे म्हणतात.]
प्रकारजन्य अभिनति [घटक श्रेणीसाठी विशिष्ट प्रकारची सरासरी वापरल्याने निर्देशाकांत उद्भवू शकणारी अभिनती. प्रत्यक्षातले अभिनतीचे अस्तित्व हे सरासरी काढलेल्या श्रेणीचे स्वरूप आणि चर्चेच्या संदर्भात केला जाणारा अभिनतीचा अर्थ या दोन्हींवर साहजिकच अवलंबून असते.]
वितरण प्रकार - IX
पुच्छ σ-क्षेत्र
समापन निर्णय [अनुक्रमी प्रकारच्या नमुनानिवड प्रायोजनात नमुनानिवडीची प्रक्रिया थांबवणारा निर्णय. उदाहरणार्थ, स्वीकृति परीक्षणांच्या एकवार नमुनानिवड प्रायोजनात दोन निर्णय संभवतात आणि दोन्ही समापन निर्णय असतात: परीक्षण केलेला गठ्ठा स्वीकारणे किंवा नाकारणे. जर प्रायोजनात तिसऱ्या प्रकारच्या निर्णयाची, म्हणजे नमुनानिवड चालू ठेवण्याची सोय असली, तर हा तिसऱ्या प्रकारचा निर्णय समापन निर्णय होणार नाही. ]
n. कसोटी-फेरकसोटी (स्त्री.)
तात्त्विक चल
दुहेरी क्रमबदल संकल्पन [t उपचारांचा क्रमशः वापर आणि पुढच्या अवधीत टिकून राहणारे परिणाम अशा परिस्थितीसाठी फेडेरर आणि फेरिस (१९५६) यांनी सुचवलेले प्रायोगिक संकल्पन. प्रत्यक्ष आणि अवशिष्ट अशा दोन्ही परिणामांचे आकलन करता येते. संकल्पनाच्या रचनेत (t-1) स्वतंत्र (orthogonal) लॅटिन चौरसांचा उपयोग करतात.]
सह्यता वितरण
व्यवहार शिल्लक
उपचार भेद
त्रिपदी वितरण
n. T-कसोटी (स्त्री.)
द्विमार्गी स्तरण
वितरण प्रकार - C
counter model type I
(also called virtual waiting time process) टकाक्स प्रक्रम [प्वॉसाँ आदान आणि सेवा कालाचे वितरण सर्वसाधारण असलेली एक सेवाकेंद्र रांग पद्धती विचारात घेऊन टकाक्स (१९५५) यांनी प्राप्त केलेला संतत मार्कोव्ह प्रक्रम. जर X (t) ची व्यख्या, t या वेळी आलेल्या ग्राहकाला सेवेची सुरुवात होईपर्यंत थांबावा लागणारा अवधी अशी केली तर X (t) ला टकाक्स किंवा वास्तव प्रतीक्षा अवधि प्रक्रम म्हणतात.]
अंतिम गाठबिंदु
कसोटी नमुनाफल
संभाव्यता वाद
सहबद्ध क्रमांक cf. mid rank method
सह्यता गुणांक [प्रत नियमनात वरच्या आणि खालच्या सहनमर्यादेमधील अंतराळाला उत्पादनाच्या विचरणशीलतेच्या एखाद्या मापाने भागून येणारे उत्तर (बहुधा हे माप प्रमाण विचलन असते) कधीकधी, आणि विशेषतः मोजलेल्या यादृच्छिक चलाचे वितरण सममित असते तेव्हा, या भागाकाराची निमपट घेतात.]
व्यावहार सारणी
उपचार वर्ग मध्य
त्रिकुट तुलना
टकी नमुनाफल
n. द्वि-पात्र (न.)
क्षेत्र प्रकार -C
counter model type II
मेळ खूण
टेरी-हॉफडिंग कसोटी
कसोटी सिद्धांत
n. सिद्धांत (पु.), शास्त्र (न.), वाद (पु.), उपपत्ति (स्त्री), तत्त्व (न.)
सक्त परीक्षण
सहनशीलता अंतराळे
(also called frequency response function) रूपांतर फल
वक्ष रेखाकृति
त्रिकुट जालक
टकी अंतर कसोटी
२ x २ वारंवारता कोष्टक
श्रेणी प्रकार -C
वितरण प्रकार - V
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725