canned programme
तयार कार्यक्रम
तयार कार्यक्रम
हृद्वक्र वितरण
(also called deterministic distribution) प्रयोजक वितरण
केंद्रीय सीमा प्रमेय
साखळी निर्देशांक
मार्ग संभाव्यता
n. गुणसूत्र (न.)
चक्रीयप्रसामान्य वितरण
चिकित्सालयीन चाचण्या
n. संवृति (स्त्री.)
विसंबंध गुणांक
बहुचल आंशिक सहसंबंध गुणांक
मिश्रित स्तर पद्धति [दोन वा अधिक स्तर एकत्र करून एक स्तर बनवण्याची पद्धती. जेव्हा समष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर विचलन असते अशा वेळी स्तरीकरणाची पद्धती इतकी ताणली जाते की अप्राप्ततेमुळे किंवा इतर काही कारणाने प्रत्येक समष्टिस्तरातून एकेकच घटक निवडावा लागतो. अशा वेळी नेहमीचे Var () चे सूत्र येथे वापरता येत नाही. तेव्हा सर्वसाधारणपणे २० च्या वर स्तर असतील तर, शक्यतो समान Ni (i = 1, 2, ....., L ) व शक्यतो समान yi असलेल्या दोन-दोन स्तरांच्या जोड्या बनवतात व प्रत्येक स्तरातून एकेक घटक नमुना म्हणून निवडला जातो.
साधारण घटक प्रचरण
स्पर्धात्मक स्थिति
संपूर्ण चौकशी
जटिलमोली
मिश्र प्रतांक कसोटी
n. संकेंद्रण (न.)
सशर्त असफलता मान cf. hazard rate
विश्वास क्षेत्र
संयुग्मी परिवर्त
प्रतिस्थापन फलाची अचल लवचिकता
दूषित वितरण
n. नियमन (न.), नियंत्रण (न.)
परिबल अभिसरण
बहिर्वक्र प्रायोजन
n. उपप्रमेय (न.) cf. theorem
सहसंबंध गुणोत्तर
प्रतिउदाहरण (न.)
आवरण समस्या
पत विस्तार
संमिश्र कक्षा
अशोधित प्रमाण
(also distribution function) संचयी वारंवारता (संभाव्यता) फल
संक्रेद्रण वक्र
आवर्तनी क्रमिका
प्रमाणभूत सहसंबंध
कार्लमन निकष
प्रयोजक पद्धति
केंद्रीय परिबल
n. साखळी गुणोत्तर (न.)
चॅपमन-कोल्मोगोरोव्ह समीकरणे
चंग-फूक्स प्रमेय
चक्रीय चतुर्थक विचलन
चिकित्सालयीन विरुद्ध संख्याशास्त्रीय अंदाज
n. समूह (पु.)
साहचर्य गुणांक
अनिर्धारण गुणांक
n. सहयोग (पु.)
n. १ परिपूरक (न.) २ कोटि (स्त्री.)
समीकरणांची संपूर्ण प्रणाली
संमिश्र विशार्ट वितरण
फरकांची मिश्र प्रतांक कसोटी
संक्रेंद्रण प्राचल
सशर्त प्रबलता फल
विश्वास संच
संबद्ध संकल्पन
स्थिर अनुमाप प्रत्याय
आशय सप्रमाणता
संतत चौकशी
नियमन आलेख
प्रसंभाव्यता अभिसरण
बहिर्वक्र संच
अचूक मूल्य'
सहसंबंध पृष्ठभाग
(also type one counter model) गणक प्रतिमान-प्रकार-I [गायगर म्युलर गणकांच्या भौतिक वर्तनाशी संबंधित असलेला यादृच्छिक प्रक्रम प्रकार-I च्या प्रतिमानात, पूर्वीच्या गणनेच्या स्पंदाने व व्यापलेल्या पहिल्या आगमनाची गणनेत नोंद होते.]
कॉक्स आणि स्टूअर्ट कसोटी
n. उंचवटा (पु.) [पृथक कालक्रमिकेत शेजारच्या दोन्ही बाजूंच्या निरीक्षणापेक्षा जास्त असते ते निरीक्षण. संतत कालक्रमिकेत क्रमिका महत्तम होते तो बिंदू.]
अनुच्छेद पद्धति
सुप्त निर्धारणात्मक प्रक्रम
संचयी वारंवारता वितरण
(also curve of equidetectability) सम अनुसंधान वक्र
विहित रूप
कार्ली निर्देशांक
केंद्रीय प्रवृत्ति
दुवा गुणोत्तर
n. लक्षणचित्रण (न.)
खंड नमुनानिवड
चक्रीय कक्षा
समीपीकृत कालक्रमिका
समूह (बिंदु) प्रक्रम
संबंधन गुणांक
भाग-सहसंबंध गुणांक
साहचर्य [दोन किंवा अधिक गुणांमधील (attributes)अवलंबिता किंवा निरवलंबिता मान.]
n. सामुदायिकता (स्त्री.), cf. common factor variance
adj. परिपूरक
संपूर्ण संतुलित जालक चौरस
घटक विश्लेषण
संयुक्त नमुनानिवड योजना
संकल्पना घडण कसोटी
सशर्त संभाव्यता
n. समग्राकृति (स्त्री.)
n. संबद्धता (स्त्री.)
स्थिर सेवा अवधि
n. आसंग (पु.)
संतत वारंवारता वितरण
मध्य नियमन आलेख
घनताफल अभिसरण
बहिर्वक्र सरलाकृति पद्धति
सुघारित परिबल
सहसंबंध कोष्टक
(also type two counter model) गणक प्रतिमान-प्रकार-II [प्रकार II च्या प्रतिमानात, पूर्वीच्या कोणत्याही आगमनाच्या स्पंदाने न व्यापलेल्या पहिल्या आगमनाची गणनेत नोंद होते. अधिक माहितीसाठी counter model, type I पहा.]
कॉक्स प्रमेय
n. निकष (पु.)
संकर मानपंक्ति
adj. त्रिघाती
संचयी प्रसामान्य वितरण
मध्य घनता वक्र
चक्रीय यादृच्छिक भ्रमण
विहित सारणी
n. वाहक (सा.)
केले-हॅमिल्टन प्रमेय
(also middle term) मध्यपद (न.)
n. 1 संभव (पु.) 2 संधि (स्त्री.)
v.t. लक्षण सांगणे
सिगरेट कार्ड वितरण
चक्रक्रमिक सहसंबंध गुणांक
n. त्रिबल (न.) [द्विचल वारंवारता रचनांच्या बाबतीत कार्ल पिअरसनने ही संज्ञा वापरलेली आहे. वितरणाची त्रिमितीमधील असममिती मोजण्यासाठी हिचा उपयोग होतो.]
समूह विश्लेषण
संकेंद्रण गुणांक
कुळसाधर्म्य गुणांक
स्तंभ वारंवारता
v.i. जा-ये करणे
संपूर्ण संकरित
(also component bar diagram) घटक दंडिकाकृति
संयुक्त प्राप्तांक
संकल्पना प्रभुत्व कसोटी
सशर्त संभाव्यता वितरण
संगम विश्लेषण
n. संबंधन (न.)
स्थिर बेरीज खेळ
आसंग कोष्टक
(also called continuous process) अखंडित प्राचल प्रक्रम
कक्षा मध्य नियमन आलेख
वितरणफल अभिसरण
(C.S.M.test) बहिर्वक्रता, सममिति, महत्तम फलनिष्पत्ति-संख्या कसोटी (ब.स.म.कसोटी)
सुधारित प्रसामान्यक
n. सहसंबंध आलेख (पु.)
(abbr. of critical path method) निपप (निर्णायक पथ पद्धति)
n. व्यति-सहसंबंध (पु.)
त्रिसहवर्गी घन संकल्पने
संचयी प्रक्रम
adj. वक्ररेषी, वक्ररेषीय
n. (in simplex algorithm) (सरलाकृति रीतीतील) आवर्तन (न.)
प्रमाणभूत चल
वाहक चल [घटकचय प्रयोगामध्ये एखाद्या संख्यात्मक राशीच्या वेगवेगळ्या किंमती संबंधित घटकाच्या निरनिराळ्या पातळ्या दर्शवतात. या संख्यात्मक राशीला 'वाहक चल' म्हणतात.]
कालमर्यादा वय
कक्षामध्य (पु.)
यादृच्छिक कारणे
n. लक्षण (न.)
n. परिपथ (पु.)
चक्रीय कसोटी
त्रिबल वक्र [निरनिराळ्या वारंवारता रचनांकरिता एका चलाची असममिती दाखवणारे दोन प्रकारचे वक्र. (१) β1 (χ) व χ चा आलेख (कार्ल पिअरसन) (२) ϊ3 (χ) व χ चा आलेख (केंडॉल)]
समूह नमुनानिवड
संगति गुणांक
regression coefficient
n. चय (न.)
जा-ये संच [मार्कोव्ह साखळीमधील j स्थितीपासून k स्थितीकडे व k स्थितीपासू j स्थितीकडे जाता येत असेल तर या दोन स्थितींना जा-ये स्थिती म्हणतात. j स्थितीशी जा-ये करणाऱ्या सर्व स्थितींच्या C(j) ह्या संचाला j स्थितीचा 'जा-ये संच' म्हणतात]
परिपूरक पायाधार
संपूर्ण यादृच्छिक संकल्पन
अंतरक्रिया घटक
n. गठण (न.)
n. सहगमन (न.)
सशर्त समाश्रयण
गुच्छ-चित्र विश्लेषण
लागोपाठची यशप्राप्ती
fixed effects model
आसंग-प्रकार वितरणे
संतत समष्टि cf. continuous distribution
फरक नियमन आलेख
n. युति (स्त्री.)
सुधारित वर्गबेरीज
संगति विश्लेषण
गणन प्रक्रम
क्रेग प्रभाव
गंभीर दोष
n. व्यति-सहप्रचरण (न.)
संचयी योग आलेख
वक्ररेषी सहसंबंध
चितिसंच (पु.)
विहित यादृच्छिक चल
(also called holding cost) ठेवणावळ (स्त्री.)
n. घट (पु.), घर (न.)
गुरुत्वमध्य (पु.)
ससंभव बंधन cf. constraint
लक्षण समीकरणे
n. चक्रक (न.)
चक्रीय त्रिक
बंदिस्त जा-ये संच
आभासी संहत समूह
सुसंगति गुणांक
असममिति गुणांक
संयुक्त कसोटी
जा-ये स्थिती
पूरक संतुलित अपूर्ण खंड संकल्पन
n. संपूर्णता (स्त्री.)
प्रचरण घटक
adj. संयुक्त
सशर्त नमुनाफल
संगमी संबंध
संभाव्यता निर्बंध संधारण
n. बंधन (न.)
adj. सतत
संतत संभाव्यता नियम
दोषांश नियमन आलेख, दोषप्रमाण नियमन आलेख
संकलक अभिसरण
युति पद्धति
n. १ सुधार (पु.) २ दुरुस्ती (स्त्री.)
संगति तत्त्व
(abbr. of covariance) सहप्रच (सहप्रचरण)
क्रेम प्रमेय
विशिष्ट प्रसंग तंत्र
संकरित वर्गीकरण [महत्तम कोटरित संकल्पनाचा (nested design) हा एक गुणधर्म आहे. समजा 'ए' व 'सी' असे दोन घटक आहेत. 'ए' च्या प्रत्येक पातळीबरोबर 'सी' ची प्रत्येक पातळी येत असली तर होणाऱ्या द्विमार्गी रचनेला संपूर्ण संकरित वर्गीकरण असे म्हणतात. याहून काहीही कमी असल्यास, त्याला अंशतः संकरित वर्गीकरण म्हणतात.]
घनाकारी जालक संकल्पन
संचयी योग वितरण
वक्ररेषी समाश्रयण
चितिवत गोलपृष्ठी संकल्पन [K-1 मितीमध्ये एका विशिष्ट अक्षावर केंद्रित झालेली प्रतिसादाच्या आकलांची प्रचरणे समान असतात तेव्हा अशा गोलपृष्ठी संकल्पनेच्या सुधारलेल्या संकल्पनेस 'चितिवत गोलपृष्ठी संकल्पन' असे म्हणतात.]
c' आलेख cf. number of defects per unit, प्रति एकक दोष संख्या
कॅन्टेली असमानता
कार्टेशी पद्धति
घट वारंवारता
स्थानकेंद्र (न.)
ससंभव विचरण
adj.चक्रीय
n. अभिसरण (न.)
संवृत अर्ध अवकाश
स्थूल गटीकरण
आसंग गुणांक
बहुनिर्धारण गुणांक [समाश्रयण विश्लेषणात बहुचल सहसंबंध गुणांकाचा वर्ग : R2. बहुचल सहसंबंधात अवलंबी (यादृच्छिक) चलाच्या एकूण प्रचरणाच्या ज्या हिश्श्याचा निरवलंबी चलांच्या विचरणाने खुलासा होतो, तो हिस्सा या गुणांकाने दर्शवला जातो.]
चयन विश्लेषण
संदेशन पद्धति
परिपूरक माल, परिपूरक वस्तू
n. (निर्णय फलांच्या वर्गाची) संपूर्णता (स्त्री.)
प्रचरणाचे घटक
संयुक्त वितरण [χ या यादृच्छिक चलाच्या एखाद्या वितरणातील प्राचल θ (थिटा) जर यादृच्छिक असेल तर थिटाच्या कोणत्याही पूर्व वितरणानुसार मिळणाऱ्या χ च्या बिनशर्त वितरणास 'संयुक्त वितरण' म्हणतात.]
n. सुसंवाद (पु.)
सशर्त आयुर्मान फल
n. अनुरूपता (स्त्री.)
संरक्षी विश्वास अंतराळ
जालक रचनेतील बंधने
n. १ सांतत्य (न.) २ अखंडता (स्त्री.)
(also called continuous parameter process) संतत प्रक्रम
नियंत्रित मर्यादा
यादृच्छिक चलाचे अभिसरण
युतिज घनता फल
सांतत्य सुधार [एखादे नमुनाफल मूलतः असंतत (essentially discontinuous) असेल परंतु त्याचे संचयी वारंवारता संभाव्यता फल (distribution function) हे एका संतत फलाने समीपतेने (approximately)दाखविले असेल तर, संतत फलाच्या सारणीमध्ये या नमुनाफलांच्या प्रत्यक्ष (जशाच्या तशा) किंमती न घालता त्या थोड्याशा सुधारित किंमती घातल्यास त्या किंमती सांतत्य सुधारित किंमती होतात.]
कोसाइन पाय सूत्र
n. (abbr. covar) सहप्रचरण (न.) सहप्रच
क्रॅमेर-राव कार्यक्षमता
निर्णयन संख्या धोरण
संकरित घटक
n. (also called half-invariant or semi invariant) संचयक (पु.)
वक्ररेषा कल
चाळणी परीक्षण [उत्पाद एककांची प्रत ठरवण्यासाठी त्या साऱ्यांचेच परीक्षण न करता त्यांतील काही भागांचे परीक्षण करणे.]
कँटोर-प्रकार वितरण
n. संकेत नकाशा (पु.)
घट-वर्ग आसंग (पहा : chi-squared statistic)
प्रकेंद्र पद्धति
ससंभव खेळी
शार्लिए वितरण
विभाजित वर्तुळाकृति
n. वर्ग (पु.)
बंदिस्त एकघाती प्रतिमान
कोळिष्टक प्रतिमान
सहसंबंध गुणांक
विचरण गुणांक
संयोगी घात मध्य [x1, x2, ….., xn या n किंमतींतून c किंमती निवडल्या तर संयोगी घात मध्य हा आहे.]
संहत समूह
द्विघाती प्रायोजनातील परिपूरक विवर्तनी
adj. संमिश्र, जटिल
संयुक्त वितरण
संयुक्त घटना
सुसंवादी नमुना
सशर्त कसोटी
n. संकुलन (न.)
संरक्षी विश्वास कार्यपद्धति
रचना अनुस्यूत सप्रमाणात
Yates' correction
संतत आढावा प्रतिमान
उपस्तर नियंत्रण
अभिसरण प्रमेय
गटकरण दुरुस्ती cf. Sheppard's corrections [ज्यावेळी सामग्रीचे वर्गीकरण केले जाते त्यावेळी प्रत्येक वर्गातील निरीक्षणे त्याच्या मध्याशी केंद्रित झाली आहेत असे गृहीत धरून, परिबले काढताना ज्या चुका होतात त्या दुरुस्त करण्यासाठी अनेक लेखकांनी दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. या दुरुस्त्या प्रामुख्याने क्रमगुणित परिबले, बहुचली प्रकार, पृथक विचरण आणि संचयके यांसाठी आहेत.] (पहा :Sheppard's corrections)
n. सहमानपंक्ति (स्त्री.)
सहप्रचरण समायोजन
क्रॅमेर-राव असमानता
निर्णायक पथ
मिश्रभार निर्देशांक
प्रस्तुत काल
n. विच्छेदन (पु.)
ब.स. म. कसोटी (convexity, symmetry, maximum number outcomes test) [ब. स. म. कसोटी म्हणजेच बहिर्वक्रता, सममिति, महत्तम फलनिष्पत्ति-संख्या कसोटी. तुलनात्मक प्रयत्नांवरून मिळालेल्या २ X २ सारणीच्या स्वरूपातील आधारसामग्रीकरिता बर्नार्डने (१९४७) तयार केलेली ही लक्षणीयता कसोटी आहे. उदा. दोन नमुन्यांतील एखाद्या गुणाच्या प्रमाणांची (गुणोत्तरांची) तुलना करणे. ब. स. म. ही संज्ञा, कसोटीतील निर्णयन क्षेत्र (critical region) निश्चित करणाऱ्या बहिर्वक्रता, सममिती व फलनिष्पत्तींची महत्तम संख्या या तीन स्थितींवरून आलेली आहे.]
क्षमता विस्तार
प्रपात प्रक्रम
adj. वर्जित
n. नितळ मानपंक्ति (स्त्री.) ['प्रतिध्वनी' चा परिणाम म्हणून ज्या कालक्रमिकांमध्ये पश्चता निर्माण होतात त्या कालक्रमिकांच्या विश्लेषणाकरिता बोगे (Bogert), हेली (Healy), टकी (Tukey) (१९६३) यांनी सुचवलेली ही एक पद्धति होय.]
पायाधार बदल
शार्लिए बहुघाती राशि
वर्ग मर्यादा
कोक्रान निकष
निर्धारण गुणांक
टक्केवारी प्रमाण विचलन
चयन कसोटी
तौलनिक रूप cf. parallel form
परिपूरक संच
जटिल अपसामान्य वक्र cf. abnormal curve
(also called Hermite distribution) संयुक्त प्वॉसाँ वितरण
संयुक्त वारंवारता वितरण
संपाती विचलन
सशर्त प्रचरण
दाटी समस्या
अक्षय्य प्रक्रम
संकल्पन रचना
सांतत्य सहसंबंध
अखंडित नमुनानिवड योजना
(also dummy treatment or placebo treatment) अक्रिय उपचार [प्रायोगिक संकल्पनांमध्ये सममिती अथवा इतर काही वैशिष्ट्ये राखण्याच्या हेतूने काही वेळा काही घटकांवर काल्पनिक उपचार केले आहेत असे समजले जाते. अशा उपचारांना 'अक्रिय उपचार' असे म्हणतात.]
संभाव्यता १ ने अभिसरण
युतिज वितरण फल
परस्परव्यापी सुधार
कोसाइन पाय सहसंबंध गुणांक
(also analysis of covariance) सहप्रचरण विश्लेषण
क्रॅमेर - शेबिशेव असमानता
(abbr. CPM) निर्णायक पथ पद्धति (निपप)
changeover
adj. संचयी
विच्छेदन पद्धति (पु.)
n. १ कलन (न.) २ कलनशास्त्र (न.)
भांडवली अर्थसंकल्पन
रुग्ण मृत्युमान
n. वर्जन (न.)
निश्चति समतुल्यता [नियंत्रण नियमांद्वारे पूर्वानुमान आणि नियमितता यांच्याशी संबंधित असलेले हे एक तत्त्व होय. जर आदान क्रमिकांच्या स्वरूपासंबंधी भविष्यकाळात अनिश्चितता नसेल तर बऱ्याचशा बाबतीत संख्याशास्त्रीय सरासरी निकष फल किंवा सरासरी काल निकष फल कमीत कमी करून समतुल्य नियंत्रण नियम प्राप्त करता येतात.)
पायाधार बदल प्रमेय
शॉव्हेनेट निकष
चक्रीय जालक
वर्ग वारंवारता
बंद वलय पद्धति
कोक्रान नियम
क्रमभंग गुणांक
n. सहक्रमांकन (न.)
संयोगी गुणोत्तर आकल
तौलनिक मृत्युसंख्या
परिपूरक ढिलाई
जटिल समन्वय कसोटी
adj. मिश्र
संयुक्त अतिगुणोत्तरीय वितरण [X च्या एखाद्या पूर्ववितरणानुसार X च्या सर्व शक्य असलेल्या किंमती विचारात घेऊन, दिलेल्या χ करिता अतिगुणोत्तरीय वितरणांची सरासरी घेतल्यास 'संयुक्त अतिगुणोत्तरीय वितरण' मिळते.]
संपाती समर्पकता
सशर्त निरभिनत आकलक
संरक्षी P-मूल्य
ग्राहक किंमत निर्देशांक
बेरीजयोग्य प्रक्रम अखंडता
संतत मानपंक्ति
नियंत्रित प्रयोग
n. व्यत्यास (पु.)
सहकारी खेळ
त्रुटि दुरुस्ती [त्रुटित वितरणांची परिबले दुरुस्त करणारी उपाययोजना.]
परिव्यय समीकरण
सहप्रचरण फल
(also called Ϻ square test or Ϻ square N test) क्रॅमेर-फॉन मिसेस कसोटी
निर्णयन प्रमाण
क्रमबदल संकल्पन
संचयी वितरण
आधारभूत वर्ष
प्रतल छेदन पद्धति
संभाव्यता कलनशास्त्र
भांडवली अर्थसंकल्पन समस्या
प्रवर्गीय वितरण cf. numerical distribution
n. १ प्रगणना (स्त्री.) २ माहिती (स्त्री.) (as in : sample census नमुना माहिती )
एकसमान वितरण
adj. (also crossover) क्रमबदल
n. काय (χ)-वितरण (न.)
उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह
वर्ग अंतराळ
सीमित अनुक्रमी योजना
कोक्रान कसोटी
विच्युति गुणांक
n. सुसंवाद (पु.)
संयोगी समाश्रयण आकल
तौलनिक मृत्यु निर्देशांक
परिपूरक मूल्यांकन
संमिश्र अविरूपण [मूळ क्रमिकेला किंवा यादृच्छिक प्रक्रमाला एखाद्या संमिश्र अयादृच्छिक फलनाने गुणिले असता येणारा अविरूपणाच्या तंत्रातील चल म्हणजे 'संमिश्र अविरूपण' होय.]
संयुक्त ऋण बहुपदी वितरण [χ चे वितरण ऋण बहुपदी असेल आणि त्यातील प्राचलांचा संच यादृच्छिक असेल तर या संचाच्या कोणत्याही पूर्व वितरणानुसार χ च्या बिनशर्त वितरणास 'संयुक्त ऋण बहुपदी वितरण' असे म्हणतात.]
सामग्री संक्षेपण
विश्वास पट्टा
दाटी सिद्धांत
n. सुसंगति (स्त्री.)
राहणी खर्च निर्देशांक
पृथक्करणीय प्रक्रम अखंडता
नियंत्रित प्रक्रिया
सहायक प्रमेयाचा व्यत्यास
निर्देशक प्रतल
सहसंबंधित यादृच्छिक संख्या
परिव्यय फल
सहप्रचरण बीजक
क्रॅमेर-लेव्ही प्रमेय
निर्णयन गुणोत्तर
n. फुली गुणाकार (पु.)
संचयी वितरण (संभाव्यता) फल
प्रस्तुत वर्ष [निर्देशांक विश्लेषणात ज्या कालातील (1) किंमतीची दुसऱ्या कालातील (0) किंमतीशी तुलना केली जाते त्या कालाला (1) प्रस्तुत काल म्हणतात व दुसऱ्या कालाला (0) आधार काल म्हणतात.]
साठा घटवण समस्या
n. पुनर्यत्न (पु.)
भांडवल वृद्धि
प्रवर्गीय मापन
प्रगणन वितरण [नवीकरण प्रक्रमाच्या (renewal process) विश्लेषणात निर्माण होणारी दोन घटनागणन वितरणे. पृथक बाबतीत पास्कल वितरणांची बेरीज म्हणून व संतत बाबतीत प्वॉसाँ वितरणांची बेरीज म्हणून ती विघटित (decompose)होतात.]
n. साखळी (स्त्री.)
क्रमबदल प्रयत्न
कार्यवर्ग (χ square) निकष
चक्रीय सूत्र
वर्ग सीमा
सीमित अनुक्रमी t-कसोट्या cf. wedge plans
कोक्रान प्रमेय
अपसरण गुणांक
सुसंगत संरचना
n. पण्य वस्तु (स्त्री.), विक्रेय वस्तु (स्त्री.)
तौलनिक स्थितिकी
adj. संपूर्ण
जटिल प्रयोग
surrogate constraint
संयुक्त संभाव्यता
adj. सशर्त
विश्वास गुणांक
(abbr. CAN estimator) सुसंगत अनंतवर्ती प्रसामान्य आकलक (सुअप्र आकलक)
उपभोक्त्याची मागणी
सांतत्य प्रमेय
n. समोच्च रेषा (स्त्री.)
नियंत्रित निवड
adv. व्यत्यासाने
n. सहनिर्देशक उपकरण (न.)
n. सहसंबंध (पु.)
परिव्यय किमानीकरण
(also variance-covariance matrix) सहप्रचरण सारणी
धडक परिव्यय
निर्णयन क्षेत्र
n. प्रति-सप्रमाणीकरण (न.)
संचयी परिणाम
प्रस्तुत वर्ष cf. current period
n. १ (as, in time series) आवर्तन (न.) २ (as, in network) चक्र (न.)
कॅम्पबेल प्रमेय
केपॉन कसोटी
n. प्रवर्ग (पु.)
n. (also percentile) शततमक (न.)
साखळी आधार
कार्यवर्ग (χ square) वितरण
(also polar-wedge diagram or rose diagram) १ (bivariate)चक्रीय इष्टकाकृति २ (univariate) चक्रीय आयताकृति ३ चक्रीय स्तांभालेख
वर्ग लक्षक
संवृत्त संच
संकेत पद्धति
समतुल्यता गुणांक
एकस्वनिक संरचना [बहुघटकी संरचनेच्या विश्वासार्हतेच्या संदर्भात उपयोगात येणारी संज्ञा. यात चालू घटकांचा संरचनेच्या कार्यवाहीत अडथळा येत नाही. या प्रतिमानांमधील घटक व संरचना चालू किंवा बंद यापैकी एकाच स्थितीत असतात.]
एकसमान वितरण
अंकगणितातील कक्षावर्धी निदान कसोटी
निर्णय फलांचा संपूर्ण संच
संमिश्र गाउसीय वितरण
पुनरावृत्त नमुन्यातील मिश्र आकल
संकोचित सीमा
सशर्त घनता फल
विश्वास वक्र
समशेषी भाजक-n
सुसंगत आकलक
ग्राहकाची जोखीम
adj. १ संतत २ (as, a process) अखंडित
परिरेषा पातळी
v.i. अभिसारित होणे
बहिर्वक्र शंकु
शिरोबिंदु महत्तमे
सहसंबंध गुणांक
राहणी खर्च
(also weakly stationary process or wide sense stationary process) सहप्रचरण स्थिर प्रक्रम
धडक बिंदु
निर्णयन मूल्य
प्रति-सप्रमाणीकरण निकष
संचयी दोष
मिति मर्यादा
यादृच्छिक संख्या जनक चक्र
कॅम्प-मेडेल असमानता
(also capture / recapture sampling) पकड/फेरपकड नमुनानिवड
कोशी वितरण
केंद्रीय कार्यवर्ग
साखळी आधार निर्देशांक
n. मार्ग (पु.)
कार्यवर्ग (χ square) नमुनाफल
चक्रीय जालक वितरण cf. discrete circular uniform distribution
वर्ग प्रतीक
बंदिस्त पद्धति [लिओंटिक खुल्या पद्धतीत, अंतिम मागण्या आणि एकक वेतनखर्च (वेतनदर धरून) अशा दोन गोष्टी आदान-प्रदान सारणीत असतात. अंतिम मागण्या ह्या 'घरकुलांच्या' मागण्या असतात. उद्योगांना पुरवठा करावयाची या घरकुलाची श्रमशक्ती दिलेल्या वेतनदरावर अवलंबून असते. बंदिस्त पद्धतीसाठी फक्त इतर उद्योगांची उत्पादने खरेदी करणारा आणि इतर उद्योगांना श्रमशक्तीचा पुरवठा करणारा घरकुले हा एक जास्तीचा उद्योग सारणीत समाविष्ट करतात. या नवीन उद्योगाची भर पडली की सर्व वस्तू या मध्यस्थ वस्तू होतात. मग अंतिम मागणी किंवा प्राथमिक निविष्टी यात भेद उरत नाही.]
सामग्री संकेतन
आधिक्य गुणांक
n. अभिन्नता (स्त्री.)
समकारी दोष, पूरक दोष
संपूर्ण कसोटी संच [ज्या कसोटी संचाबाहेरील प्रत्येक कसोटीपेक्षा त्या संचातील एक तरी कसोटी एकसमान सरस असते त्या संचास 'संपूर्ण कसोटी संच' म्हणतात]
जटिल कोष्टक
सुयोग्य वाटप
सशर्त वितरण
विश्वास अंतराळ
संयुग्मी वितरण
सुसंगत कसोटी
n. १ उपभोग (पु.) २ खप (पु.)
संतत विश्लेषण
संविदा वक्र
(also convergence in law) वितरण अभिसरण
बहिर्वक्र आवेष्टक
कोपरा कसोटी
सहसंबंध आलेख
राहणी खर्च निर्देशांक cf. consumer price index
n. सहविचरण (न.)
धडक अवधि
सहदोलविस्तार मानपंक्ति [समजा दोन कालक्रमिका मिळून एखादी द्विचल कामक्रमिका तयार होते तर या दोन क्रमिकांतील सहप्रचरण (covariance) दर्शवण्याकरिता, कालक्रमिकेच्या मानपंक्ति विश्लेषणात उपयोगात येणारी पद्धती म्हणजेच सहदोलविस्तार मानपंक्ति पद्धती होत.]
अशोधित जनन प्रमाण
संचयी वारंवारता (संभाव्यता) वक्र
खंडित परीक्षण
adj. (also cyclical) १ आवर्तनी २ चक्रीय
कॅम्प-पॉलसन समीपन
पत्ता ओळखणे
कोशी-श्वार्त्स असमानता
केंद्रीय विश्वास अंतराळ
साखळी द्विपद प्रतिमान
मुक्त-मार्ग संख्या
कार्यवर्ग (χ square) कसोटी
चक्रीय विचलन मध्य
adj. चिरसंमत
सीमित प्रश्न
n. गुणांक (पु.)
व्यक्तित्व गुणांक
adj. अभिन्न
साधारण घटक
स्पर्धा प्रक्रम
संपूर्ण संकुलन
बहुविध कोष्टक
संमिश्र परिकल्पना
संगणक अनुकार
सशर्त अपेक्षा
विश्वास मात्रा
संयुग्मी लॅटिन चौरस
n. स्थिरांक (पु.) adj. अचल
उपभोग क्रिया
संतत आधारसामग्री [संतत चलाच्या समष्टीतून मिळालेली सामग्री.]
n. व्युत्क्रमांकन (न.)
मध्य अभिसरण
बहिर्वक्र बहुतल शंकु
मध्यक भुजक कसोटी
सहसंबंध निर्देशांक
अनिश्चितता परिव्यय
n. सहप्रचकिमान (न.)
n. विश्वसनीयता (स्त्री.)
अन्योन्य लवचिकता
अशोधित मृत्युप्रमाण
n. कर्तित (न.)
आवर्तनी संकल्पन
(abbr. of consistent asymptotic Normal estimator) सुअप्र आकलक (सुसंगत अनंतवर्ती प्रसामान्य आकलक)
संख्यादर्शक उपयोगिता
प्रयोजक साखली प्रतिमान [टिंबरजनने प्रस्थापलेले हे एक समष्टिअर्थशास्त्रीय (macroeconomic) प्रतिमान आहे. यात अंतर्जात (endogenous) चलांमध्ये साखळी सहसंबंध (chain pattern of relations) असतात. हे प्रतिमान पुढीलप्रमाणे: yt = Byt + Tzt +et येथे B व T ह्या गुणांकांच्या सारण्या आहेत आणि B ही एक उपकर्ण (subdiagonal) सारणी आहे.]
केंद्रीय क्रमगुणित परिबले
साखळी खंड संकल्पन
मार्ग सारणी
n. काय (χ)-नमुनाफल (न.)
चक्रीय अंतर मध्य
वर्गीकरण नमुनाफल
आकलनातील संभाव्य समीपता
बहुचल सहसंबंध गुणांक
मिश्रित स्तर
साधारण घटक अवकाश
स्पर्धात्मक माल, स्पर्धात्मक वस्तू
संपूर्ण सहसंबंध सारणी
संमिश्र एकक
मिश्र निर्देशांक
अंतर्वक्र सरलाकृति पद्धति
सशर्त अपेक्षित मूल्य
विश्वास मर्यादा
संयुग्मी क्रमांकन
स्थिर आगमने [राग प्रक्रमामध्ये बहुधा आगमनांचा वेग हा काळानुसार बदलत असतो. जर हा वेग काळावर अवलंबून असेल तर त्या आगमनांना 'स्थिर आगमने' म्हणतात.]
सांसर्गिक वितरण
n. भेद (पु.)
मान अभिसरण
बहिर्वक्र बहुतल संच
कॉर्निश-फिशर विस्तार
सहसंबंध सारणी
गणना आधारसामग्री
n. व्याप्ति (स्त्री.)
भरवसा अंतराळे
सह तीव्रता फल
(also raw moment) कच्चे परिबल
वक्राचे अन्वायोजन [दिलेल्या आधार सामग्रीवरून, गणिताने निर्दिष्ट केलेला वारंवाराता वक्र अन्वायोजित करणे.]
आवर्तनी क्रम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725