duo-trio test cf. triangle test
त्रिकुटी कसोटी [ या कसोटीत तीन वस्तूंपैकी दोन सारख्या असतात व तिसरी वेगळी असते. या तिन्ही वस्तू परीक्षकांस देतात. परीक्षक त्यांतील तिसरी (वेगळी) वस्तू, सारख्या वस्तूंच्या दिलेल्या गुणधर्मावरून ओळखण्याचा प्रयत्न करतो.]
त्रिकुटी कसोटी [ या कसोटीत तीन वस्तूंपैकी दोन सारख्या असतात व तिसरी वेगळी असते. या तिन्ही वस्तू परीक्षकांस देतात. परीक्षक त्यांतील तिसरी (वेगळी) वस्तू, सारख्या वस्तूंच्या दिलेल्या गुणधर्मावरून ओळखण्याचा प्रयत्न करतो.]
प्रति नमुना
द्विरुक्त नमुना
दुहेरी तंत्र
n. द्विरुक्ति (स्त्री.)
n. अवधि (पु.)
डर्बिन बहुटप्पी प्रचरण आकलक
डर्बिन-वॉटसन नमुनाफल
व्होरेट्स्की यादृच्छिक समीपन प्रमेय [अध्यारोपित यादृच्छिक दोष रूपांतरणाच्या अभिसरणाविषयीचे सर्वसाधारण प्रमेय. हे प्रमेय रॉबिन्स-मन्रो आणि कीफर वुल्फोविट्झ यांच्या यादृच्छिक समीपन पद्धतीत वापरतात.]
व्होरेट्स्की प्रमेय
डॉस-स्टील कसोटी
गतिक नियंत्रण पद्धति
गतिक गठ्ठा-आकार प्रतिमान
गतिक प्रतिमान
भिन्नकालिक प्रतिमान
कालनिरपेक्ष प्रतिमान [अर्थमितिशास्त्रातील प्रतिमानात पुढीलपैकी एक किंवा दोनही गुणधर्म असले तर त्याला 'गतिक प्रतिमान' म्हणतात : (१) संरचनात्मक समीकरणांतील निदान एका चलाची मूल्ये वेगवेगळ्या कालबिंदूंची असतात किंवा त्या मूल्याची एक कालक्रमिका बनते ; (२) निदान एका समीकरणात कालाचे फल असते. जर पहिला गुणधर्म असला तर अशा प्रणालीला कधीकधी भिन्नकालिक प्रतिमान म्हणतात व एकही गुणधर्म नसला, तर कालनिरपेक्ष प्रतिमान म्हणतात.]
गतिक द्रव्यविषयक प्रतिमान
गतिक गुणक प्रतिमान
गतिक दृकघटना
गतिक नियोजन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725