k'class estimator
k' वर्ग आकलक
k' वर्ग आकलक
यादृच्छिक प्रक्रमांचे कोल्मोगोरोव्ह अस्तित्व प्रमेय
n. pl. k-नमुनाफले (न. अ. व.)
केंडॉलचा 'S' प्राप्तांक
कोल्मोगोरोव्ह विस्तार प्रमेय
n.k-कसोटी (स्त्री.)
केंडॉल परिभाषा
कोल्मोगोरोव्ह असमानता
कुडर रिचर्डसन सूत्र
n. बीजक (न.)
कोल्मोगोरोव्ह विलगीकरण
कुपेर नमुनाफल
केस्टेन प्रक्रम
कोल्मोगोरोव्ह प्रमेय
कुलबॅक लिब्लर अवगम संख्या
केनेसिअन रोकडसुलभता पसंती
कोल्मोगोरोव्ह शून्य-एक नियम
कुलबॅक लिब्लर विलगक
खिंचिन प्रमेय
कोन्यस शर्ती
कुलबॅक-लिब्लर अंतर फल
कीफर-वुल्फोविट्झ प्रक्रम
कोन्यस निर्देशांक
वशिंडी वक्र
क्लोट्झ कसोटी
[हे नाव निर्देशांक एखाद्या विशिष्ट सूत्राला दिलेले नसून निर्देशांकांच्या एका वर्गाला दिलेले आहे. ग्राहक अधिमानाच्या कोणत्या तरी एका क्षेत्रात जी परिमाणे इष्टतम वस्तुसंचात असतात अशा परिमाणांवर आधारलेला असा हा किंमत निर्देशांक आहे. जर ग्राहकांच्या स्थिरतोषाच्या पातळीत अभिप्रेत असलेला वस्तुसंच आधारकालीन किंमतींसाठी इष्टतम असला तर या निर्देशांकाला लापेर-कोन्यस निर्देशांक म्हणतात; जर तो प्रस्तुतकालीन किमतींसाठी इष्टतम असला तर त्याला पाशे-कोन्यस निर्देशांक म्हणतात.] (पहा : Konyus conditions, Laspeyres' index, Paasche's index)
n. वशिंडता (स्त्री.)
कागन-लिन्निक-राव प्रमेय
अडीचघरी लॅटिन चौरस (बुद्धिबळातील)
कोरोल्जुक प्रमेय
कामत कसोटी
नूट विक चौरस
कोनिअस असमानता
काँटोरोविच प्रमेय
n. कोलेक्टिव्ह (न.)
क्रोनेकर गुणाकार संकल्पन
कॅप्लान-मेएर आकलक
कोल्मोगोरोव्ह - स्मरनॉव्ह वितरण
सारणींचा क्रोनेकर गुणाकार
कॅप्टीन वितरण
कोल्मोगोरोव्ह - स्मरनॉव्ह कसोटी
क्रुस्कल नमुनाफल
कॅप्टीन रूपांतरण
कोल्मोगोरोव्ह गृहीतके
क्रुस्कल वालिस कसोटी
कार्बर पद्धति
(also called forward and backward equations) कोल्मोगोरोव्ह समीकरण [कोल्मोगोरोव्हने विकलन (differential) समीकरणाच्या दोन पद्धती तयार केल्या आहेत. त्यांपैकी प्रत्येक पद्धत अनेकदा मार्कोव्ह प्रक्रमाकरता संक्रमण संभाव्यतेची एकमात्र उकल निश्चित करते. समीकरणाच्या या दोन पद्धतींना पुरोग व पश्चग समीकरणे असे म्हणतात.]
k-नमुने समस्या
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725