equi-probable
adj. समसंभाव्य
adj. समसंभाव्य
न्याय्य खेळ
रास्त खेळ
n. १ सममूल्यता (स्त्री.) २ समतुल्यता (स्त्री.)
समतुल्यता वर्ग
समतुल्य सरासरी प्राप्ति
समतुल्य विचल
समतुल्य मात्रा
समतुल्य प्रक्रम
समतुल्य नमुने
adj. स्थलकालनिरपेक्ष
स्थलकालनिरपेक्ष प्रक्रम
स्थलकालनिरपेक्ष गुणधर्म
स्थलकालनिरपेक्ष स्थिति, सुलक्षणी स्थिति [मार्कोव्ह मालिकेतील अनावर्तनी व सत्वरावर्ती स्थितील 'स्थलकालनिरपेक्ष स्थिती' असे म्हणतात. अनावर्तनीत्व व सत्यरावर्तित्व असे दोन चांगले गुणधर्म या स्थितीला असल्यामुळे तिला 'सुलक्षणी स्थिती' असेही म्हणतात. या स्थितीचा पुनरावर्तन काल सांत असतो.]
स्थलकालनिरपेक्ष प्रमेय
n. स्थलकालनिरपेक्षता (स्त्री.)
अर्लँग वितरण
अरलँग सूत्र
n. दोष (पु.)
दोष पट्टा [आकलित किंवा अंदाजित मूल्यांच्या कक्षा विश्वास अंतराल किंवा तत्सम पद्धतीने ठरवतात. ही मूल्ये ज्या क्षेत्रात असतात त्या क्षेत्रास 'दोष पट्टा' म्हणतात.]
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725