economic model
अर्थशास्त्रीय प्रतिमान
अर्थशास्त्रीय प्रतिमान
कार्यक्षम आकलक
विवृत्ततः सममित वितरण
तदर्थ चौकशी
(abbr. of equal probability of selection method) ससंनिप (समान संभाव्यता निवड पद्धति)
समतोलाची शर्त
समतुल्य नमुने
(also called type I error) पहिल्या प्रकारचा दोष
adj. आकलीय
विकासकारी प्रक्रम
बहिर्जात चल
वर्गमध्याची अपेक्षित मूल्ये
घातांकी कुल
बाह्य प्रचरण [ही संज्ञा दोन अर्थांनी वापरतात. (१) (द्विटप्पी) (two stage) नमुनानिवड पद्धतीतील प्राथमिक घटकांचे प्रचरण (variance of primary unit) आणि (२) कलाच्या (trend) दिलेल्या प्रकारावर (form) आधारलेल्या विशिष्ट काल क्रमिकेमधील भविष्यकालीन हालचालींच्या पूर्वानुमानांचे (forecasts) प्रचरण.]
चरम समस्या
(abbr. EOQ) किफायती मागणी नगसंख्या (किमान)
(abbr. of earliest finishing time) लसंवे (लवकरात लवकर संपण्याची वेळ)
विवृत्तीय छेदन
(abbr. of equal probability of selection method sampling) 'ससंनिप' नमुनानिवड (समान संभाव्यता निवड पद्धति नमुनानिवड)
समतोल वितरण [एखाद्या भौतिक, आर्थिक किंवा सामाजिक पद्धतीची संख्याशास्त्रीय वर्तणूक स्थिर झालेली असेल तेव्हा तिचे वितरण स्थिर किंवा समतोल असते असे म्हणतात. पद्धतीच्या निर्दिष्ट अवस्थांत व्यतीत झालेल्या काळाची सीमांतग गुणोत्तरे या वितरणाने दाखविली जातात.]
adj. स्थलकालनिरपेक्ष
(also observational error) अवलोकन दोष cf. non-sampling error
n. आकल (पु.)
अस्थिर यादृच्छिक प्रक्रम [ कोणताही अस्थिर (non-stationary) यादृच्छिक प्रक्रम. अशा प्रक्रमांशी संबंधित असलेले संभाव्य वितरण कालदृष्ट्या निरवलंबी नसते.]
विस्तारी अर्थव्यवस्था
n. प्रयोग
वितरणांचे घातांकी कुल
अतिरिक्त अवधि क्रमबदल संकल्पन
(abbr. EOQ problem) किफायती मागणी नगसंख्या समस्या (किमान समस्या)
एरेनफेस्ट प्रतिमान
विवृत्ततः सममित वितरणे
सर्वेक्षण
समान आकारी गठ्ठा योजना
विनिमय समतोल
स्थलकालनिरपेक्ष प्रक्रम
समाश्रयण गुणांक दोष चाचणी
adj. आकलित
विकासकारी मानपंक्ति [कोणत्याही यादृच्छिक प्रकमात किंवा कालक्रमिकेमध्ये मानपंक्ती फक्त एका मर्यादित कालावधीकरिताच लागू असल्यामुळे पूर्ण निष्णत्तीकरिता मानपंक्ति फल हे कालावलंबी किंवा विकासकारी असते.]
विस्तार गुणक
प्रयोगजन्य दोष
घातांकी यादृच्छिक संख्या
n. बहिर्वेशन (न.)
एजवर्थ श्रेणी
(also latent vector) उचित सदिश
n. विवृत्तता (स्त्री.)
n. प्रसंच (पु.) [एका (single) यादृच्छिक प्रक्रमाच्या निष्पत्तींच्या (realisations) अनंत संचाला 'प्रसंच' असे म्हणतात. ही संकल्पना (concept) निष्पत्तींच्या नमुना संचालाही बरेच वेळा लागू होते.]
(abbr. epsem) समान संभाव्यता निवड पद्धति (ससंनिप)
समतोल संभाव्यता
स्थलकालनिरपेक्ष गुणधर्म
(also called type II error) दुसऱ्या प्रकारचा दोष
adj. आकलनी, आकल-, आकलन-
(also called Fisher-Yates test) तंतोतंत कायवर्ग कसोटी
विस्तार प्रतिमान
प्रायोगिक एकक
घातांकी समाश्रयण
चरम तीव्रता
शैक्षणिक वय प्रमाणक
n. (also called characteristic root or latent root) उचित मूल्य (न.)
n. उत्प्रवास (पु.)
प्रसंच माध्य
(abbr. 'epsem' sampling) समान संभाव्यता निवड पद्धति नमुनानिवड (ससंनिप नमुनानिवड)
समतोल खरेदी
स्थलकालनिरपेक्ष स्थिति, सुलक्षणी स्थिति [मार्कोव्ह मालिकेतील अनावर्तनी व सत्वरावर्ती स्थितील 'स्थलकालनिरपेक्ष स्थिती' असे म्हणतात. अनावर्तनीत्व व सत्यरावर्तित्व असे दोन चांगले गुणधर्म या स्थितीला असल्यामुळे तिला 'सुलक्षणी स्थिती' असेही म्हणतात. या स्थितीचा पुनरावर्तन काल सांत असतो.]
(also called type III error) तिसऱ्या प्रकारचा दोष
आकल समीकरण
तंतोतंत संख्याशास्त्रीय पद्धति
विस्तार पथ
स्पष्टीकरमात्मक चल
घातांकी सेवा
चरम प्रक्रम
शैक्षणिक गुणांक
आयझेनार्ट प्रतिमाने
adj. अनुभवजन्य
प्रवेश काल cf. first passage time
समान अंतरण कसोटी
सम-प्रसामान्य वितरण
स्थलकालनिरपेक्ष प्रमेय
दोष लघूकरण सूचकांक
n. आकलन (न.)
परीक्षक विश्वसनीयता
अपेक्षा सारणी
adj. व्यक्त
घातांकी नितळण
चरम गुणोत्तर
लोटलेला अवधि cf. residual time [नवीकरण प्रक्रमात कोणत्याही दोन लगतच्या नवीकरण बिंदूतील कालावधीस 'लोटलेला अवधी' म्हणतात.]
बेज अनुभवजन्य आकलक
n. एन्ट्रॉपी (स्त्री.), व्यतिकार (पु.)
समान एकक मापन
n. साधनसामग्री (स्त्री.)
n. स्थलकालनिरपेक्षता (स्त्री.)
दोष लघूकरण क्षमता
n. आकलक (पु.)
अपर आयुर्मान कसोटी
n. अपेक्षा (स्त्री.)
व्यक्त पदावली, व्यक्त राशि
ला सन्मुख [कोणत्याही प्रमाणातला अंश म्हणजे त्या प्रमाणाने दर्शविलेल्या घटनाची संख्या असते आणि छेद, त्या घटनेची सन्मुख संख्या असते.]
चरम नमुनाफल
(abbr. EFT) लवकरात लवकर संपण्याची वेळ (लसंवे)
प्रभावी मात्रा
लवचिक अटकाव
बेज अनुभवजन्य कार्यपद्धति
(as, in serial cluster) प्रवेश एकक
n. समानीकरण (न.)
adj. समसंभाव्य
अर्लँग वितरण
(also discrepance) दोष वर्गबेरीज
इटा गुणांक
अपरत्व कसोटी
आयुर्मान पेक्षा
व्यक्त भारण
n. १ पदावली (स्त्री.) २ राशी (स्त्री.)
extreme value distributions
(abbr. EST) लवकरात लवकर सुरू करण्याची वेळ (लसुवे)
परिणामी कक्षा
n. लवचिकता (स्त्री.)
अनुभवजन्य वितरण फल
v.t. १ अनुगणन करणे २ प्रगणन करणे
समकारी निर्णय नियम
न्याय्य खेळ
अरलँग सूत्र
दोष प्रचरण
v.t. किंमत काढणे
पूर्वत्व कसोटी
खेळाची अपेक्षा
pilot survey
सूचक हावभाव
चरम मध्य
प्रतिध्वनि परिणाम
परिणामी प्रजनन प्रमाण (पहा : net reproduction rate)
n. घटक (पु.)
अनुभवजन्य प्रसामान्यक
प्रगणन अनुसूची
समकारी मूल्य
n. दोष (पु.)
दोष निवड तंत्र
सम समाकलन
आधिक्य कसोट्या
अपेक्षित आवर्तन परिव्यय
स्फोटक दोलन
वर्धित बेज निर्णय नियम
(also called assortative mating) अयादृच्छिकतम समागम
n. पारिस्थितिकी तज्ञ (सा.)
परिणामी एकक
प्राथमिक भेद
रिक्त घट कसोटी
प्रगणनी आधारसामग्री
समसंबंधी वितरण
n. १ सममूल्यता (स्त्री.) २ समतुल्यता (स्त्री.)
दोष पट्टा [आकलित किंवा अंदाजित मूल्यांच्या कक्षा विश्वास अंतराल किंवा तत्सम पद्धतीने ठरवतात. ही मूल्ये ज्या क्षेत्रात असतात त्या क्षेत्रास 'दोष पट्टा' म्हणतात.]
समीकरण दोष
n. घटना (स्त्री.)
विनिमेय चले
अपेक्षित अवधि
स्फोटक प्रक्रम
वर्धित गट विभाज्य संकल्पन
चरम बिंदु
n. पारिस्थितिकी (स्त्री.)
n. कार्यक्षमता (स्त्री.) [वितरणाच्या प्राचलचा एक आकलक दुसऱ्या आकलकापेक्षा अधिक कार्यक्षम असू शकतो. ही कार्यक्षमता मोजण्याकरिता त्यांच्या प्रचरणांच्या गुणोत्तरांचा उपयोग करतात. या दोहोंपैकी कमीत कमी प्रचरण असलेला आकलक समजा t आहे व दुसरा t1 आहे. t चे प्रचरण आणि t1 प्रचरण असेल तर, t हा t1 पेक्षा अधिक कार्यक्षम आहे. जर हे लघुतम प्रचरण असेल तर, t1 ची कार्यक्षमता ही ने मोजली जाते. हीच संज्ञा प्रायोगिक संकल्पनाच्या (experimental design) गुणधर्माबाबतही वापरली जाते.
प्राथमिक नवीकरण प्रमेय
n. पायस (पु.)
प्रबलता फल परिस्पर्शक
समसंभाव्य
समतुल्यता वर्ग
घटना अवकाश
वर्ग अंतराळाचे वर्जक प्रकार
अपेक्षित वारंवारता
सफोटक स्थिति
वर्धित हेली-ब्रे प्रमेय
चरम बिंदु उकल
n. अर्थमितिशास्त्र (न.)
कार्यक्षमता समतुल्यता
मूलभूत एकक
उभयाग्र समायोजने
जोखीम फल परिस्पर्शक
समपुच्छ कसोटी
समतुल्य सरासरी प्राप्ति
दोष फल परिपूरक
एसीन सहायक प्रमेय
घटनापदी पुर:सरण
सर्वसमावेशक नमुनानिवड
अपेक्षित परस्पर अवगम
स्फोटक यादृच्छिक अंतर समीकरण
वर्धित अतिगुणोत्तरीय वितरण
चरम क्रमांक बेरीज कसोटी
n. अर्थमिति (स्त्री.)
क्षमतांक (पु.)
एल्फ्विंग वितरण
टोक बिंदु उकल
(abbr. of economic order quantity) किमान (किफायती मागणी नगसंख्या)
n. समीकरण (न.)
समतुल्य विचल
सर्वेक्षण दोष
एसीन-प्रकार समीपन
घटना उप-नित्यक्रम
अस्तित्व प्रमेय
अपेक्षित प्रसामान्य प्राप्तांक कसोटी
घातांकी आगमन
व्यापक नमुनानिवड
चरम स्टूडंटीकृत विचल
किफायती गट आकार
कार्यक्षमता निर्देशांक
संकेंद्रण दीर्घवृत्त
अंतर्जात चल
(abbr. of economic order quantity problem) किमान समस्या (किफायती मागणी नगसंख्या समस्या)
adj. समदूर
समतुल्य मात्रा
दोषवर्ग मध्य
सारभूत संपूर्णता
घटनानिष्ठ अनुकार
बेरीजयोग्य प्रक्रमाचे अस्तित्व प्रमेय
अपेक्षित प्रसामान्यक
घातांकी वक्र
परिव्ययवर्धक बाह्य प्रतिकूलता
(also extremal value distributions) पराकोटी मूल्य वितरणे
किफायती गठ्ठा आकार
कार्यक्षम वाटप
विवृत्ताभी प्रसामान्य वितरण
n. (also inquiry) चौकशी (स्त्री.)
क्षणिक स्थिति
n. समतोल (पु.) [एखाद्या रांग पद्धतीतील वाट पाहत असणाऱ्या ग्राहकांची किंवा वस्तूंची संख्या कमीअधिक होत असताना त्या संख्येचा मध्य आणि तिचे वितरण ही दोन्ही पुरेशा दीर्घ कालपर्यंत (over a long period) स्थिर राहत असतील तर अशी रांग पद्धती संख्याशास्त्रीय समतोल अवस्थेत आहे असे म्हणतात.]
समतुल्य प्रक्रम
(abbr. of earliest starting time) लसुवे (लवकरात लवकर सुरु करण्याची वेळ)
विकासकारी क्रिया [ प्रस्थापित पूर्णविकसित प्रक्रियांच्या इष्टतमीकरणाकरिता (optimisation) बॉक्सने काढलेले तंत्र. उत्पादन प्रक्रियांमध्ये प्रयोग करण्याकरिता या तंत्राचा वापर केला जातो.]
बहिर्जात घटना
अपेक्षित मूल्य
घातांकी वितरण
परिव्ययऱ्हासक बाह्य अनुकूलता
चरम मूल्ये
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725