waiting time length
प्रतीक्षा अवधि लांबी
प्रतीक्षा अवधि लांबी
वॉटसन-विलिअम्स कसोटी
भारित माध्य
विल्कॉक्सन क्रमांक बेरीज कसोटी
गटांतर्गत प्रचरण
वॉल्ड वितरण
दुर्बल संहतता गुणधर्ण
भारित मालिका [शैक्षणिक किंवा मानसशास्त्रीय कसोट्यांचा संच. या संचातील प्रत्येक कसोटीचे सापेक्ष महत्त्व त्या कसोटीत मिळालेल्या प्राप्तांकाला भार देऊन (weighting) दाखविले जाते.]
विल्कॉक्सन चिन्हांकित क्रमांक कसोटी
परत न ठेवता
वॉल्ड वर्गीकरण नमुनाफल
मानांचे दुर्बल अभिसरण
भारित निर्देशांक
विल्कॉक्सन कसोटी
वोल्ड विघटन प्रमेय
वॉल्ड मूलभूत नित्यसमीकरण
यादृच्छिक चलांचे दुर्बल अभिसरण
भारित मध्य
विल्क्स निकष
वोल्ड अंतराळ मार्कोव्ह प्रक्रम
वॉल्ड वुल्फोविट्झ मालिका कसोटी
दुर्बल नियम
भारित वर्गबेरीज
विल्क्स रिक्त घट कसोटी
वुल्फोविट्झ किमान अंतर पद्धति
वॉल्ड वुल्फोविट्झ कसोटी
बृहत संख्या दुर्बल नियम
भार गुणांक
विल्क्स अंतर्गत विखरण
वुडबरी वितरण
n. भ्रमण (न.)
दुर्बल सुसंगत आकलक
कल्याण अर्थशास्त्र
विल्क्स-लॉले U1 नमुनाफल
कामचलाऊ मध्य
वॉकर संभाव्यता फल
covariance stationary process
वेस्टनबर्ग चतुर्थक कक्षा कसोटी
विल्क्स-रोझनबाम कसोट्या
स्वेच्छ आरंभबिंदु
वॉल्रस-लिऑन्टिफ बंदिस्त पद्धति
पाचर योजना
श्वेत कुरव
विल्सन-हिलफर्टी रूपांतरण
कामचलाऊ प्रसामान्यक
W' नमुनाफल
n. वखार (स्त्री.)
सीमित अनुक्रमी t-कसोट्या
व्हिटाकर आवर्तनी आलेख
n. गवाक्ष (पु.)
वेष्टित कोशी वितरण
प्रसामान्यतेसाठी 'W' कसोटी
वखार स्थाननिश्चयन प्रतिमान
वैबुल वितरण
व्हिटल वितरण
विन्सरीकृत आकलन
वेष्टित वितरण
(also called Cramer-von Mises test or Ϻ2 test) W2N कसोटी
वेरिंग वितरण
तोलन संकल्पन [दोन पारड्यांच्या तराजूचा उपयोग करून N वस्तूंचे वजन कार्यक्षमतेने करण्यासाठी होटेलिंग (१९४५) यांनी सुचवलेले संकल्पन]
covariance stationary process
विशार्ट वितरण
वेष्टित प्रसामान्य वितरण
(Wald, Arnold, Goldberg, Rushton) WAGR कसोटी
इशारा नियमन मर्यादा
वीनर संकलक
परत ठेवून
वेष्टित प्वॉसाँ वितरण
प्रतीक्षा रांग
इशारा मर्यादा
n. १ वजन (न.) २ भार (पु.)
वीनर प्रक्रम
intraclass variance
प्रतीक्षा अवधि cf. residual time [नवीकरण प्रक्रमात कोणत्याही बिंदूपासून लगेच पुढच्या नवीकरण बिंदूपर्यंतच्या कालावधीस 'प्रतीक्षा अवधी' म्हणतात.]
वॉटसन 'U' नमुनाफल
भार अभिनति [चुकीच्या भारांचा वापर केल्यामुळे येणारी अभिनती. साधारणपणे निर्देशांकांच्या संदर्भात ही संज्ञा वापरतात. निर्देशांकाने मोजावयाच्या संपूर्ण परिमाणाच्या खऱ्या मूल्याचे प्रत्यक्ष मोजमाप करणे साधारणतः शक्य नसल्यामुळे या अभिनतीची राशी ही काही अंशी स्वेच्छ असते.]
वीनर-हॉफ तंत्र
अंतर्गत परिणाम
प्रतीक्षा अवधि वितरण
वॉटसन U2N कसोटी
वीनर-खिंचिन प्रमेय
अंतर्गत वर्गबेरीज
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725