selection
n. निवड (स्त्री.)
n. निवड (स्त्री.)
निवड गुणोत्तर
स्वेच्छ संभाव्यता (बदलत्या) निवड [नमुनानिवडीच्या या कार्यपद्धतीत निवडीपूर्वीच समष्टीतील एकके निवडण्याच्या संभाव्यता सहेतुक पण स्वेचछेने ठरविलेल्या असतात. नेहमीप्रमाणे नमुनाएकक एकामागून एक निवडले तर प्रत्येक निवडीच्या वेळचा संभाव्यता संच वेगळा असू शकतो.] (शिवाय पहा : selection with equal probability)
समान संभाव्यता निवड [सर्व एककांच्या निवड-संभाव्यता समान राहतील अशाप्रकारे एकक-संचातून केलेली एका एककाची निवड, हा याचा मूलभूत अर्थ आहे. पण जेव्हा नमुन्यात एकापेक्षा अधिक एकके असतात तेव्हा या संज्ञेच्या वापरात एकसमानता नसते.
आकारानुसारी संभाव्यता निवड [एककाच्या आकाराच्या प्रमाणात प्रत्येक एककाची निवडसंभाव्यता असते. परंतु परत ठेवून नमुनानिवड (sampling with replacement) असेल तरच एकामागून एक निवडलेल्या एककांची संभाव्यता ही आकाराच्या प्रमाणात राहील याची खात्री देता येईल; अन्यथा नाही.]
असमान संभाव्यता निवड [गटातील एकक निवडताना प्रत्येक एककाची निवडसंभाव्यता ही भिन्न असेल तर ही निवड, भिन्न संभाव्यतेची असते.]
स्वयंभारी नमुना [जर सर्व नमुना एककांचे वर्धक गुणक समान असले तर विचाराधीन असलेल्या विशिष्ट रेषीय आकलकासाठी तो नमुना स्वयंभारी असतो. पण अन्य आकलकासाठी तो स्वयंभारी नसू शकतो. साधारणतः नमुना प्रकल्पात स्वयंभारी नमन्याचा अंतर्भाव करतात. हे स्वयंभारित्व बहुशः संपूर्ण समष्टीच्या बेरजेसाठी असते. त्यामुळे कोष्टकीकरणाचे काम सोपे होते. कारण नमुन्याच्या बेरजेवरून समष्टीच्या बेरजेचे आकलन सहजतेने होते. द्विटप्पी (बहुटप्पी) नमुनानिवडीत दुसऱ्या टप्प्याच्या नमुना एककांची संख्या किंवा त्यांचे प्रमाण नमुना स्वयंभारी व्हावा अशा प्रकारे निश्चित करतात.]
स्वयंवर्जी यादृच्छिक भ्रमण [एका घटकाचा जालकावरील यादृच्छिक भ्रमणमार्ग त्या मार्गाला कोणत्याही बिंदूत छेदत नसेल वा स्पर्श करत नसेल तर तो भ्रमणमार्ग भौतिक आकारमान असलेल्या दोन घटकांच्या अवकाशातील भ्रमणमार्गासारखा असतो कारण ते घटक एकाच वेळी अवकाशाचा एकच भाग व्यापू शकत नाहीत.]
स्वसंयुग्मी लॅटिन चौरस
स्व-सहसंबंध गुणांक cf. reliability coefficient
स्वयंस्थायी समुच्चय
स्वयंसेवा प्रतिमान
स्वयंभारी आकल
n. अर्ध-सरासरी (स्त्री.)
n. अर्ध निश्चितता (स्त्री.)
अर्ध-चतुर्थक कक्षा
n. (also half-invariant or called cumuiant) अर्ध अविकारी (पु.) [जी नमुनाफले आदिबिंदु-अधीन नसतात आणि प्रमाण-रूपांतरणात ज्यांना प्रमाण गुणकाने गुणावे लागते अशांसाठी हा शब्द वापरतात. उदा. नमुना-मध्य सापेक्ष परिबले व संचयके.]
अर्ध-लॅटिन चौरस
निमलागीय आलेखपत्र
अर्ध-मार्कोव्ह प्रक्रम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725