shadow cost
छाया परिव्यय
छाया परिव्यय
accounting price
खंडाचा आकार
आकार प्राचल
शापिरो -बिल्क कसोटी
शेपर्ड दुरुस्त्या
शेरमन कसोटी नमुनाफल
शुहार्ट नियमन आलेख
सरक रूपांतरण
धक्का आणि दोष प्रतिमान [या समीकरण प्रणालीत विशिष्ट चलांशी संबंधित असे यादृच्छिक घटक (चलदोष) आणि प्रणालीतील विशिष्ट समीकरणांशी संबंधित असे यादृच्छिक घटक, म्हणजेच धक्के, (समीकरण दोष) असतात.]
धक्का प्रतिमान
लघु वितरण
अल्पावधि चढउतार
n. कमतरता (स्त्री.), उणीव (स्त्री.), कमताई (स्त्री.)
ऱ्हस्वतम विश्वास अंतराळे
ऱ्हस्वतम मार्ग समस्या
(shortest half) ऱ्हस्वा (ऱ्हस्वतम + अर्ध)
आकस्मिक कुरव [ही संज्ञा यादृच्छिक विक्षोभ श्रेणीकरिता वापरली जाते. संदेशन सिद्धांतात χ हा संकेत पाठवला अशता विक्षोभामुळे y हा संकेत ग्रहण केला जातो. y चे संभाव्यता वितरण χ वर अवलंबून असते. हे विक्षोभ यादृच्छिक कालावधीनंतर उद्भवत असतील तर त्यास 'आकस्मिक कुरव' असे म्हणतात.]
सीगल-टकी कसोटी
n. ( σ field) सिग्मा क्षेत्र (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725