sample size
नमुना संख्या [नमुन्यात समाविष्ट करावयाच्या नमुनानिवड एककांची संख्या. बहुटप्पी नमुना निवडीमध्ये नमुना संख्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील एकूण एककांची संख्या होय.]
नमुना संख्या [नमुन्यात समाविष्ट करावयाच्या नमुनानिवड एककांची संख्या. बहुटप्पी नमुना निवडीमध्ये नमुना संख्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील एकूण एककांची संख्या होय.]
नमुना अवकाश cf . Sample point [१ एखाद्या प्रयोगातून निघू शकणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच. २ एखाद्या प्रयोगाच्या सर्व निष्पत्तींशी संगत असलेल्या बिंदूंची संच. या बिंदूंनाच नमुना बिंदू असे म्हणतात.]
statistic
नमुना सर्वेक्षण, नमुना पाहणी [नमुनानिवड पद्धत वापरून केलेली पाहणी म्हणजे या पाहणीत संपूर्ण समष्टीची पाहणी न करता तिच्या एका भागाचीच पाहणी करतात.]
नमुना एकक [ही संज्ञा पुष्कळ वेळा नमुनानिवड एककाशी समानार्थक असते. पण विशिष्ट नमुन्यातील एखाद्या घटकाचा निर्देश करण्याकरिता तिचा उपयोग करणे अधिक चांगले.]
n. नमुनानिवड (स्त्री.)
नमुना प्रकल्प
नमुनाफल वितरण
नमुना दोष
गुणानुसारी नमुनानिवड
नमुनानिवड अंश
[निवडलेल्या नमुन्यातील एककांच्या संख्येचे समष्टीतील एकूण एककांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर.]
नमुन्याद्वारे परीक्षण
नमुनानिवड परीक्षण योजना
नमुनानिवड अंतराळ
नमुनाफल परिबल
लागोपाठ नमुनानिवड [नमुनानिवड एकदाच न करता लागोपाठच्या प्रसंगी करण्याचा प्रकार. नमुना सर्वेक्षणात यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. उदाहरणार्थ : प्रत्येक प्रसंगी नवा नमुना निवडतात किंवा नमुन्याचे अंशतः पुनःस्थान करतात किंवा आरंभाच्या नमुन्यातून उपनमुना निवडतात.]
sampling ratio
(also sampling rate) नमुना निवड गुणोत्तर
नमुनानिवड अंश
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725