sampling stability
नमुनाजन्य स्थैर्य
नमुनाजन्य स्थैर्य
नमुनानिवड संरचना [संपूर्णपणे विनिर्दिष्ट अशा नमुना किंवा सर्वेक्षण प्रकल्पाच्या वर्गाची व्याख्या करणारे विनिर्देशन. इष्टतम प्रकल्पाच्या समस्यांच्या बाबतीत इष्टतमीकरण हे सर्व कल्पनीय शक्यतांचा विचार न करता दिलेल्या वर्गातल्या प्रकल्पापुरतेच मर्यादित असते.]
नमुनानिवड तंज्ञ
नमुनानिवड एकक [नमुनानिवड करण्यासाठी एखाद्या समुच्चयाचे ज्या एककांत विभाजन करतात किंवा विभाजन केले आहे असे समजतात त्यांपैकी एक. निवड करताना प्रत्येक एकक हा स्वतंत्र आणि अविभाज्य आहे असे धरतात. एककाच्या व्याख्येचा आधार नैसर्गिक असेल, जसे परिवार, माणसे, उत्पादित वस्तू, तिकिटे, इत्यादी किंवा स्वेच्छ असेल, जसे नकाशात जाळी निर्देशांकांनी निश्चित केलेले क्षेत्र. बहुटप्पी नमुनानिवडीत वेगवेगळ्या टप्प्यांतले एकक वेगवेगळे असतात. पहिल्या टप्प्यात ते 'मोठे' असतात आणि निवडीच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्याबरोबर अधिकाधिक लहान होत जातात. नमुना एकक ही संज्ञा याच अर्थाने कधीकधी वापरतात.]
नमुनाफल प्रचरण
परत ठेवून नमुनानिवड
परत न ठेवता नमुनानिवड
सॅम्युअलसन-हिक्स यांचे गुणक प्रवेगक प्रतिमान
संपृक्त प्रतिमान
n. संपृक्ति (स्त्री.)
n. १ प्रमाण (न.) (as in : scale parameter प्रमाण प्राचल) २ मापनी (स्त्री.) (as in : interval scale अंतराळ मापनी)
(also parameter of scale) प्रमाण प्राचल
n. श्रेणीयन (न.)
काठिण्यानुसारी श्रेणीयन
कसोटीतील प्रत्येक कलमाचे श्रेणीयन
निर्णय श्रेणीयन
क्रमांकन श्रेणीयन
कसोटी प्राप्तांक श्रेणीयन
श्रेणीयन पद्धति
विकीर्णता गुणांक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725