runs
n. pl. मालिका (स्त्री. अ. व.)
n. pl. मालिका (स्त्री. अ. व.)
मध्यकाच्या वरील व खालील मालिका
वर-खाली मालिका
रूदरफोर्ड सांसर्गिक वितरण
सॅक प्रमेय [सॅक (१९५८) यांच्या या प्रमेयात अत्यंत सर्वसाधारण शर्ती असताना असे म्हटले आहे की, जेव्हा an=c/n(c स्थिर) या अचलांबरोबर प्रसंभाव्य समीपन विषयक रॉबिन्स-मन्रो प्रक्रम वापरतात तेव्हा (χn-ϳ) चे वितरण अनंतवर्ती शून्य - मध्य - प्रसामान्य वितरण होते. या प्रमेयामुळे व्होरेट्स्की प्रमेयाच्या समवेत अधिक व्यापक शर्ती असताना रॉबिन्स - मन्रो प्रक्रम वापरण्यास तात्त्विक आधार मिळतो.]
खोगीर बिंदु
सुरक्षा साठा
विक्री पूर्वानुमान
नष्टशेष परिव्यय
समकोटिका अभिनति आकलक
n. नमुना (पु.)
नमुना माहिती
नमुना प्रकल्प
नमुना फल
नमुना पथ
नमुना परिबल
नमुना पथ cf. sample function
नमुना नियोजन
नमुना बिंदु
नमुना अवकाश [χ1, χ2, ....,χn हा n यादृच्छिक चलमूल्यांचा नमुना n- मितीय (बहुश:युक्लीडीय) अवकाशातला बिंदू किंवा सदिश म्हणून दाखवता येतो. असे करताना ही चल-मूल्ये निर्देशक असतात. निरीक्षण केलेल्या नमुना मूल्यांच्या संचाशी संगत असा या अवकाशातला बिंदू म्हणजे नमुना बिंदू.]
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725