rose diagram
circular histogram
circular histogram
रोसेनबाम कसोटी
गोलपृष्ठी संकल्पन [k-घटक प्रयोगाचे (factor experiment) अपेक्षित उत्पादन जर k-घटक पातळ्यांमध्ये d घाताची बहुघाती राशी असेल आणि जर आकलित प्रतिसादाचे (estimated response) प्रचरण हे त्या संकल्पनाच्या मध्यापासूनच्या अंतराचे फल असेल तर त्या k-घटक संकल्पनाला d वा क्रम असलेले "गोलपृष्ठी संकल्पन' म्हणतात. १९५७ मध्ये बॉक्स आणि हंटर यांनी ही संज्ञा उपयोगात आणली.]
n. १ परिवलन (न.) (as in : factor rotation घटक परिवलन) २ क्रमव्यापी (पु.) (as in : rotation sampling क्रमव्यापी नमुनानिवड)
क्रमव्यापी नमुनानिवड [विल्क्सने सुचवलेली व एक्लेअरने सुधारलेली पद्धती. यात एका पाठोपाठ निवडलेल्या नमुन्यांच्या जोड्यांमधील घटक काही (इष्टतम) प्रमाणात सामाईक असतात.]
n. द्यूतचक्र (न.)
रॉबिन-चक्री संकल्पन, राऊंड रॉबिन संकल्पन
n. स्थलांकन (न.)
मार्गी नमुनानिवड [पिकांच्या पाहणीमध्ये, पुरेसे क्षेत्र समाविष्ट करणारा मार्ग निवडून रस्त्याच्या कडेने असणाऱ्या विविध पिकांची नोंदणी केली जाते. अशा रस्त्याच्या जागा यादृच्छिक असणे संभवनीय नाही व म्हणून त्यावर आधारलेले पिकांचे अंदाज पूर्वग्रहयुक्त असण्याचा संभव आहे. पण तोच मार्ग अनेक वर्षे वापरला असता मिळणारे अंदाज हे उपयुक्त ठरू शकतात. क्रमबद्ध नमुनानिवडीचा एक प्रकार म्हणून ही पद्धत पिकांचे अंदाज मिळवण्यासाठी वापरता येईल.]
n. नित्यक्रम (न.)
मार्गनिवड समस्या
पंक्ति वारंवारता
n. पंक्तितंत्र (न.)
r वा मध्य
r-संख्यांक (पु.)
विनाश समस्या
साताचा नियम
ठोकताळा (पु.)
(also length of run) (as, in quality control) मालिका लांबी [या ठिकाणी मालिका लांबी म्हणजे मालिकेतील खुणांची संख्या.]
मालिका कसोटी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725