it is not feasible
हे शक्य/व्यवहार्य नाही
हे शक्य/व्यवहार्य नाही
असे धरून चालण्यात येत आहे की
शिक्षण व युवक सेवा विभागाने अवलंबिलेल्या सर्वसाधारण पद्धतीनुसार आणि त्या विभागाशी विचारविनिमय करूनच अनुदानाचे प्रमाण स्थूलमानाने ठरवण्यात यावे असे सुचवण्यात येत आहे.
शासन तयार करील त्या योजनेनुसार शेतमजुरांचा भविष्य निर्वाह निधी चालू करण्याचे योजिले आहे. या निधीचे व्यवहार शासन स्थापन करील त्या मंडळाने पाहावेत असे सुचवण्यात येत आहे.
हे अगदी स्पष्ट/उघड आहे
खेद वाटतो की
...... चा आग्रह धरणे गैरवाजवी आहे
तथापि या बाबतीत केंद्र सरकारने सुचवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे असे राज्य शासनाचे धोरण आहे.
पुन्हा असे की
असे सांगावेसे वाटते की........, असे दाखवून देता येईल की.......
याचा अर्थ असा आहे की
........ करणे इष्ट समजले गेले
त्रस्त कुटुंबांचे हाल कमी करण्याच्या दृष्टीने हे काम त्वरेने हाती घेण्याबद्दल जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त ह्यांना सूचना देण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील संबंधित कायदेशीर तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचे काम कार्यकारी आदेश काढून सुरू करावे लागेल.
त्यामुळे सेवेत खंड पडला असे होणार नाही
म्हणून, ह्या प्रस्तावाचा एक विशेष बाब म्हणून विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.
रुजू होण्याची तारीख
रुजू झाल्याचे प्रतिवेदन
पदग्रहण अवधि, रुजू होण्यासाठी (देण्यात येणारा) अवधि
संयुक्त संवर्ग
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725