office copy (O.C.)
कार्यालय प्रत (का.प्र.)
कार्यालय प्रत (का.प्र.)
प्रतिनियुक्तीवर
तरच व तितपतच
परिणाम, फळ, निष्पत्ति
कार्यालयीन खर्च
कामावर, कर्तव्यार्थ
कार्यकारी कर्मचारीवर्ग
बाह्यरुग्ण
कार्यालयीन टिप्पणी
गुणावगुणांनुसार
जनमत, जनता कौल
मावळता सदस्य
कार्यालयीन आदेश
आपल्या वतीने
पसंतीक्रम
कार्याची रूपरेषा
कार्यालयीन कार्यपद्धति
स्वतःच्या कारणे
रचना व कार्यपद्धति
उत्पादन
निष्ठेची शपथ
विशेष कार्य अधिकारी
–रोजी किंवा त्या सुमारास
रचना व कार्यपद्धति अधिकारी
एकूण बचत
पदाची शपथ
सरकारी मुखत्यार
उक्त्या कामाच्या दराने
आस्थापनाविषयक रचना
अत्यधिक अंदाज करणे
वस्तुनिष्ठ मूल्यमापन
राजभाषा
–चा बहाणा करून
मूळ प्रत
वरकड खर्च
वर मांडलेले विचार
स्थानापन्न नेमणूक
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने
–हून अन्यथा
परस्परव्यापी
सही घ्यावी
स्थानापन्न वेतन
मिळाल्यावर
–ला न अनुसरता अन्यथा
अवेक्षक, ओव्हरसिअर
अशा प्रकारच्या प्रस्तावाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यातील साधकबाधक मुद्यांचा तपशीलवार विचार करावा लागेल आणि त्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल किंवा नाही याचा उपरोक्त उच्चाधिकार समितीलाही विचार करता येईल.
उठाव, उचल
देवाणघेवाणीच्या तत्त्वावर
–अनुसार नव्हे तर अन्यथा
(दोहोंपैकी) कोणत्याही प्रकारचा/वर्णनाचा
–च्या मुळे, –च्या कारणाने
सकृद्दर्शनी
–ची अंमलबजावणी करताना नव्हे तर एरव्ही
स्वप्रेरणेने, स्वयंप्रेरणेने, स्वतः होऊन
–च्या प्रारंभी व तेव्हापासून
–च्या भरवशावर
न्यायालयाच्या मार्फतीशिवाय
सर्वसामान्य व्यवहारज्ञान असलेला, सर्व-सामान्य व्यवहारदृष्टीचा
–च्या वतीने
–या कारणावरून
नादुरुस्त
मधूनमधून
म्हणून, या प्रकरणाच्या साधाकबाधक मुद्यांचा विचार करून पुढील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या विचारासाठी प्रस्तुत केले आहेत.
एका पक्षी
चाकोरीबाहेरचा
अभिप्राय देणे, शेरा देणे
मागणी झाल्यावर
दुसऱ्या पक्षी
आजच्या आज पाठवा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725