irrigation dues
सिंचन देय
सिंचन देय
१ सिंचनक्षमता २ सिंचनक्षम जलसंपत्ति
पाटबंधारे प्रकल्प
पाटबंधारे महसूल
पाटबंधारे योजना
पाटबंधाऱ्याची कामे
दुरुस्त केल्याप्रमाणे पाठवा
फेरबदल केलेल्या स्वरूपात पाठवा
पुन्हा लिहिलेल्या मसुद्यानुसार पाठवा
पोचदेय नोंदणी डाकेने पाठवा
आज पाठवा
या कराची उत्पन्नाशी सांगड घालू नये असा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. कारण तसे केल्यास प्रशासनावर व करदात्यावर कामाचा खूप ताण पडेल आणि संविधानाच्या तरतुदीनुसार जो कर बसवता येईल त्याच्यामानाने श्रम व खर्च अधिक करावा लागेल.
हे विधेयक राज्य विधानमंडळापुढे मांडण्यापूर्वी भारत सरकारची प्रशासनिक मान्यता घेणेही आवश्यक नाही.
सामान्य प्रशासन विभागाचे मत मान्य करणे कठीण आहे. कारण महागाई भत्ता म्हणजे केवळ राहणीमानाच्या वाढत्या खर्चाची भरपाईच होय.
पाण्याचा निचरा व्हावा व पाणी तुंबून राहू नये म्हणून, पाणी वाहून जाण्याची सोय करणे आवश्यक आहे.
...... किंवा कसे या विषयी विचार व्हावा
....... किंवा कसे या विषयी आदेश देण्यात यावा
आणखी अशी विनंती आहे की
असे अभिप्रेत आहे
विधानमंडळात हे विधेयक मांडण्यापूर्वी त्याला भारत सरकारची प्रशासनिक मान्यता घेणे आवश्यक आहे.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725