Dairy Development Commissioner
दुग्धशाळा विकास आयुक्त
दुग्धशाळा विकास आयुक्त
डिमांड ड्राफ्ट
कृषि उपसंचालक
कर्तव्यच्युति
दीर्घसूची
संचालक, विकास विभाग चाळी
संचालक, ग्रामीण ध्वनिक्षेपण
संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री
तफावत
विधेयकाचा मसुदा तयार करून तो त्वरित मंत्रिमंडळापुढे ठेवावा आणि विधानसभेच्या आगामी अधिवेशनात अग्रक्रम देऊन त्यावर विचारविनिमय करावा.
ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना सामान्यतः त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळायला पाहिजे तेवढे पीक मिळणार नाही. तसेच पुन्हा पेरणी करावयाची तर आता तिलाही बराच उशीर झालेला असेल. असे असल्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात घेतलेल्या सहकारी पीक निधीची वसुली प्रमाणशीरपणे म्हणजे त्यांच्या जमिनीतील पिके प्रत्यक्षात जेवढ्या प्रमाणात वाहून गेली असतील त्या प्रमाणानुसार पुन्हा ठरवण्यात यावी असे सुचवण्यात येत आहे.
दुग्धशाळा क्षेत्र
अर्धशासकीय पत्र
शिक्षण उपसंचालक
कमीपणा आणणारा
राजनैतिक संबंध
शिक्षण संचालक
संचालक, बीज प्रमाणन
संचालक, अंतर्देशीय जलवाहतूक
सेवेतून कमी करणे
मान्यतेसाठी मसुदा
राज्याच्या काही जिल्ह्यांत टंचाईची किंवा जवळजवळ टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या ज्या अवर्षणप्रवण भागात प्रत्यक्षात उपरोक्त परिस्थिती आहे तेथे पाझर तलावांसाठी असलेले आर्थिक प्रमाण शिथिल-करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
वस्तुतः, वास्तविक
दंत शल्यचिकित्सक
उद्योग उपसंचालक
कमीपणा आणणारे विधान
राजनैतिक प्रतिनिधि
सेवायोजन संचालक
अल्पबचत संचालक
संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास
तरतूद आवश्यक नाही असे ठरवणे
मान्य झाल्यास मसुदा पाठवावा
यथोचित प्रतिस्वाक्षरित
जडवस्तुसंग्रह
विभागीय कारवाई
भाषा उपसंचालक
कार्यासन
सरळ भरती केलेला
मत्स्यव्यवसाय संचालक
संचालक, समाज कल्याण
संचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था
विल्हेवाट
अधिसूचनेचा मसुदा
आवश्यक ती (यथोचित) अर्हता असलेला
जडसंग्रह नोंदवही
विभागीय चौकशी
प्रसिद्धि उपसंचालक
कार्यासन अधिकारी
सरळ सेवाप्रवेश, थेट भरती
संचालक, हाफकिन संस्था
संचालक, क्रीडा व युवक सेवा
मतभेद
निकालात काढणे
मसुदा मान्यतेसाठी प्रस्तुत
प्रमाणपत्राची दुसरी प्रत
अधिष्ठाता
विभागीय परीक्षा
उपसंचालक, आरोग्य सेवा
कार्यासन पद्धति
संचालक, लेखा व कोषागारे
संचालक, हातमाग, यंत्रमाग सहकारी वस्त्र निर्माण
संचालक, राज्य लॉटरी
शिस्तभंगाची कार्यवाही
वितरण सूची
नियमांचा मसुदा
-ची दुसरी प्रत
महागाई भत्ता
विभागीय कार्यवाही
उपअभियंता
रवाना करणे, निर्गमित करणे
कृषि संचालक
संचालक, आरोग्य सेवा
संचालक, तंत्रशिक्षण
माहिती उघड करणे
जिल्हा व सत्र न्यायालय
मसुदालेखन
चर्चेच्या ओघात
महागाई वेतन
घसारा निधि
पोलीस उपमहानिरीक्षक
जावक नोंदवही
पशुसंवर्धन संचालक
संचालक, उच्च शिक्षण
संचालक, नगररचना
(हिशेबातील) विसंगति
जिल्हा कृत्रिम रेतन अधिकारी
अतिकडक कारवाई
विद्यमान असताना
मृत्यु-नि-सेवानिवृत्ति लाभ
प्रतिनियुक्ति भत्ता
पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हा अन्वेषण विभाग
सविस्तर अहवाल
पुरातत्त्व संचालक
विमा संचालक
परिवहन संचालक
स्वेच्छाधीन निधि
जिल्हा न्यायाधीश
आमूलाग्र बदल
वर्षभरात, या वर्षी
खर्चाची नोंद, नावे नोंद
उप सभापति
उप महापौर
गुन्ह्याचा तपास
पुराभिलेख संचालक
भाषा संचालक
संचालक, जनजाति कल्याण
स्वेच्छाधीन शक्ति
जिल्हा दंडाधिकारी
योजना आखणे
या मुदतीत/कालावधीत
नावे शीर्ष
धर्मादाय उपआयुक्त
उपमंत्री
स्थानबद्धतेचा आदेश
कला संचालक
ग्रंथालय संचालक
संचालक, लाचलुचपत विरोध व दारूबंदी गुप्तवार्ता केंद्र आणि विशेष पोलीस महानिरीक्षक
-च्या विवेकाधीन
संचालक क्रीडा अधिकारी
उणीव, कमतरता
भुकटी फवारा यंत्र
विकेंद्रीकरण
उप मुख्य मंत्री
उपप्रधानमंत्री
कोकण विकास महामंडळ, मर्यादित
विमान चालन संचालक
संचालक, पणन/खरेदीविक्री
संचालक, अर्थ व सांख्यिकी केंद्र
नाकारलेला चेक
अशांत क्षेत्र
आहरण व संवितरण अधिकारी
कर्तव्य प्रमाणपत्र
दैनिक भत्ता
मानीव तारीख
उप मुख्य प्रतोद
उपसचिव
विकास योजना
आयुर्वेद संचालक
संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन
संचालक, राज्य कामगार विमा योजना
कामात बिघाड होणे, काम विस्कळीत होणे
खंड न्यायाधीश मंडळ
अवर्षणप्रवण क्षेत्र
कर्तव्य वेतन
दैनिक अहवाल
कसूरदार, कसूर करणारा
उपजिल्हाधिकारी
उपाध्यक्ष
आहार भत्ता
नागरी संरक्षण संचालक
संचालक, नगरपालिका प्रशासन
संचालक, अंगुलि मुद्रा केंद्र
बडतर्फी
विभागीय अभियंता
कोरडवाहू शेती अधिकारी
दैनिक वेतन, रोजमजुरी, रोजंदारी
तुटीचा अर्थसंकल्प
पोलीस उपआयुक्त
विशेष उपआयुक्त व संचालक, महाराष्ट्र माहिती केंद्र
मतभेद, मतभिन्नता
नागरी पुरवठा संचालक
आरोग्य संचालक
संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा व रासायनिक विश्लेषक, महाराष्ट्र राज्य
अवज्ञा
निर्देश पत्र, डॉकेट शीट
नियत तारीख
दुग्धशाळा विकास
वित्तीय शक्तींचे प्रदान
दुग्धशाळा विकास उपआयुक्त आणि अधीक्षक अभियंता
पोलीस उपअधीक्षक
महत्त्वाचे शासन निर्णय, परिपत्रके, आदेश, इत्यादींचा सारसंग्रह
संचालक, सांस्कृतिक कार्ये
संचालक, सरकारी अभियोग
संचालक, भूविज्ञान व खनिकर्म
बेशिस्त वागणूक
मसुदा, प्रारूप
या सर्व कारणांमुळे सामान्यतः कोकण भागांत सरकारी तसेच स्थानिक क्षेत्रांतील लहान पाटबंधारे योजनांसाठी ठरवलेले आर्थिक प्रमाण वाढवणे अत्यंत समर्थनीय आहे.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725