habitual offender
सराईत गुन्हेगार
सराईत गुन्हेगार
यात यापुढे
सूत्रधारी कंपनी
गृहीत प्रश्न, काल्पनिक प्रश्न
सदा निष्काळजी
यात यापुढे उल्लेखिलेले
देशांतर्गत खप
हाफकिन बायोफार्मास्युटिकल महामंडळ, मर्यादित
यात यापुढे आवश्यक केलेले
गृह विभाग
सहामाही, अर्धवार्षिक
यात यापूर्वी
कुटुंबाचे मूळ ठिकाण
हवाली करणे
यासोबत जोडलेले
मूळ गाव, स्वग्राम
काटेकोर नियम
सोबत जोडले आहे
मानसेवी दंडाधिकारी
दुर्लभ चलन
अधिकारश्रेणी
फलोत्पादन व सामाजिक वनीकरण विभाग
-पहावयास मिळणे
उच्च आयुक्त
घरगुती चीजवस्तू, घरगुती सामान
समजण्यास आधार असणे
उच्च न्यायालय
गृहोपयोगी माल
प्रकरणाचे गुणदोष लक्षात घेता
उच्च माध्यमिक शाळा
आवासी
विभाग प्रमुख
वरचा टप्पा
गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग
कार्यालय प्रमुख
उच्चतर आरंभिक वेतन
गृहनिर्माण आयुक्त
मुख्य कार्यालय
त्यांचे या प्रस्तावावरील अभिप्राय खाली उद्धृत केले आहेत :-
गृहनिर्माण संस्था
आरोग्य प्रमाणपत्र/दाखला
येथवर, आतापर्यंत
प्रकरण कोठपर्यंत आले आहे
जातीने ऐकणे
पद धारण करणे
तथापि, यासंबंधात अंतिम निर्णय घेतेवेळी, खालील मुद्दे लक्षात घेण्यात यावेत अशी विभागाची सूचना आहे.
याद्वारे
आस्थगित ठेवणे
तथापि, ह्यामुळे परिस्थिती थोडी निवळली तरी मूळ प्रश्न तसेच राहतील, म्हणून ते सोडवण्यासाठी काही भरीव उपययोजना करण्याचा विचार करावा लागेल.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य