earned leave
अर्जित रजा
अर्जित रजा
निवडणूक विवरणे
रजेचे रोखीकरण, रजा वटवणे
आस्थापना अधिकारी
अंमलबजावणी
व्यय अग्रक्रम समिति
इसाऱ्याची रक्कम, बयाणा रक्कम
निर्वाचक गण
पृष्ठांकन
इस्टेट व्यवस्थापक, संपदा व्यवस्थापक
कार्यकारी मंडळ
प्रायोगिक उपाय
१ निर्वाहक क्षेत्र २ किफायतशीर क्षेत्र
मतदारसंघ
अर्ज स्वीकारणे
अंदाजित किंमत (किंवा खर्च)
कार्यकारी समिति
खुलासा मागविण्यात यावा
किफायतशीर भाडे
मतदार नोंदणी अधिकारी
उद्योजक
अंदाजित खर्च
कार्यकारी परिषद
स्पष्टीकरणात्मक टिप्पणी/टीप
आर्थिक आढावा
मतदारांची यादी
पर्यावरण विभाग
अंदाजित जमा
कार्यकारी अभियंता
कार्योत्तर मान्यता/मंजुरी
आर्थिक पाहणी
पात्र
कच्चे टिपण
अंदाज समिति
अंमलबजावणी कार्य
सेवावधी वाढविणे
अर्थव्यवस्था
कारणे विशद करणे
समान संधि
समान वाटणी
कार्यकारी दंडाधिकारी
अस्थायी पदांची मुदतवाढ
आर्थिकदृष्ट्या मागासलेले
मालक
न्याय्य वाटणी, न्याय्य वितरण
निष्कासन
करमाफी
विस्तार-नि-माहिती अधिकारी
काटकसरीचे उपाय
राज्य कामगार विमा
समदृष्टि, समन्याय
अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने
तारतम्यबुद्धीचा वापर करणे
अतिरिक्त सहायक न्यायाधीश
वादविवाद संपादक
रोजगार, नोकरी
तुल्य पद
संवर्गबाह्य पद
क्षेत्राधिकाराची वापर करणे
असाधारण रजा
सुशिक्षित बेकार
सेवायोजन कार्यालय
चूकभूल द्यावी घ्यावी
अन्यथा उपबंधित केले असेल तेवढे खेरीजकरून एरव्ही, अन्यथा तरतूद केली असेल तेवढे खेरीजकरून एरव्ही
विकल्प निवडणे, पर्याय निवडणे
शिक्षण व सेवायोजन विभाग
रोजगार हमी योजना
अत्यावश्यक वस्तु
वर्जित प्रयोजने
सानुग्रह
दक्षतारोध
रोजगार हमी योजना समिति
आवश्यक अर्हता
संग्रह पडताळणीतील आधिक्य
पदसिद्ध, अधिकारपरत्वे
कार्यक्षम
सेवायोजन सूचना
अत्यावश्यक सेवा
जादा नफा
एकपक्षी, एकतर्फी
निवडणूक आयोग
विजेवर चालणाऱ्या व तदनुषंगिक उद्योगांमध्ये सुशिक्षित व कुशल कामगारांना रोजगार अधिकाधिक उपलब्ध होईल.
आवश्यक पुरवठा
उत्पादन शुल्क
शीघ्र कार्यवाही करणे
अलग राखून ठेवणे
निवडणूक अर्ज
चेक वटवणे
रूढ कार्यपद्धति
-ला वगळून
लागलेला/लागणारा खर्च
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य