unless and until
...खेरीज आणि...पर्यंत
...खेरीज आणि...पर्यंत
शासनाने मोठ्या प्रमाणावर खर्च करून पाटबंधारे प्रकल्पाद्वारे जी सिंचनक्षमता निर्माण केली आहे तिचा योग्य वापर करणे हे शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या व पीकनिवडपद्धतीत विविधता आणण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
विरुद्ध उद्देश दिसून न आल्यास
विचाराधीन
अन्यथा स्पष्टपणे उपबंधित केलेले नसल्यास, अन्यथा स्पष्टपणे तरतूद केलेली नसल्यास
१ आपल्या सहीचा २ आपल्या सहीनिशी, स्वहस्ते, स्वाक्षरीनिशी
अन्यथा उपबंधित केलेले नसल्यास, अन्यथा तरतूद केलेली नसल्यास
निषेध व्यक्त करून
संदर्भानुसार अन्यथा आवश्यक/अपेक्षित नसल्यास
अवर सचिव
विरुद्ध शाबीत झाले नाही तर
‘य’ कलमासहित कलम ‘क्ष’ अन्वये
अनौपचारिक पत्र
–च्या मिषाने
अनुत्पादक श्रम
-च्या नियंत्रणाखाली
अकुशल कामगार
सहीने, सहीनिशी
१ असमर्थनीय २ न टिकण्यासारखा
–च्या मुद्रेनिशी, –च्या मोहोरेनिशी
पुढील आदेश मिळेपर्यंत
परिस्थितीच्या दडपणाखाली
अभिनिर्णयान्ती
वरील परिस्थितीत, नागरी सुविधांवरील खर्चाच्या टक्केवारीची फेरतपासणी करण्याबाबतचा प्रश्न निकालात निघेपर्यंत या बाबतचा निर्णय लांबणीवर टाकणे इष्ट होईल.
न्यासाप्रीत्यर्थ
गैरवाजवी विलंब, गैरवाजवी उशीर
अद्ययावत
अनपेक्षित विलंब
नगर विकास विभाग
वेगळा उद्देश दिसून न आल्यास
नागरी उद्योग
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य