calling attention notice
लक्षवेधी सूचना
लक्षवेधी सूचना
केंद्रीय गुप्तवार्ता केंद्र (सी. बी. आय.)
मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प
मुख्य अधीक्षक, वन्य प्राणिरक्षा व संचालक, वनसंरक्षण
महासमादेशक, होम गार्ड्स्
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिति
गोपनीय अहवाल
महानियंत्रक, संरक्षक लेखा
धडक कार्यक्रम
भांडवली लेखा
केंद्रीय महसूल
मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग
परिपत्रक
समादेशक अधिकारी
सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांनी सध्या चालू असलेली कार्यपद्धती पुन्हा तपासावी व योग्य त्या सूचना द्याव्यात अशी शिफारस समितीने केली आहे.
नेमस्त अंदाज
निवास व्यवस्था नियंत्रक
जमा नोंद
भांडवली खर्च
केंद्रशासित प्रदेश
मुख्य कार्यकारी अधिकारी
परिस्थितिजन्य पुरावा
व्यापारी संस्था
समान संवर्ग
वनसंरक्षक
परीक्षा नियंत्रक
जमा शीर्ष
ही प्रकरणे नेहमीच्या नियमात बसत नाहीत
शिधावाटप कार्यलयांसारखी काही हंगामी कार्यालये ताबडतोब सुरू करावयाची होती म्हणून काही प्रमाणात उमेदवारांची सरळ भरती करणे अपरिहार्य झाले.
मुख्य माहिती अधिकारी
शहर व औद्योगिक विकास महामंडळ, मर्यादित (‘सिडको’)
आयुक्त
परिवर्तित रजा
मंत्रिमंडळाच्या वैधानिक अग्रक्रम समितीने वरील परिस्थिती लक्षात घेऊन, आगामी अधिवेशनात कोणत्या विधेयकांना अग्रक्रम द्यावा ह्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
शिधावाटप नियंत्रक
फौजदारी न्यायालय
रोख शिल्लक
स्वहस्ते प्रमाणित, स्वाक्षरीनिशी प्रमाणित
मुख्य निरीक्षक, कारखाने
शहर दिवाणी व सत्र न्यायालय
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था
भरपाई अधिकारी
भारताचे संविधान
स्वीकृत सदस्य
पीक स्पर्धा
रोख पत
सभापति
मुख्य निरीक्षक, बाष्पके आणि धूम्र उपद्रव
दिवाणी न्यायालय
श्रमिक भरपाई आयुक्त
सक्षम प्राधिकारी
संविधानात्मक अधिकार, घटनात्मक अधिकार
समन्वयन अधिकारी
पिकांचा अंदाज
नगदी पीक
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ
मुख्य न्यायाधीश, लघुवाद न्यायालय
दिवाणी न्यायाधीश
कामगार आयुक्त
सक्षम प्राधिकारी
वाणिज्यदूत, कॉन्सल
विधि व न्याय विभागाशी विचारविनिमय करून तयार केलेल्या अध्यादेशाच्या मसुद्याची प्रत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सोबत जोडली आहे.
पिकांचे स्वरूप
रोख जमानत
बदल, स्थित्यंतर
मुख्य न्यायमूर्ती
राजपत्रित अधिकाऱ्यांची सूची
पोलीस आयुक्त
१ रचना २ तडजोड
महावाणिज्यदूत, कॉन्सल जनरल
प्रत रवाना
पीक संरक्षण
वटवले आणि रक्कम दिली
कार्यभार भत्ता
मुख्य मंत्री
जमा व खर्च यांचे वर्गीकरण
आयुक्त, दारूबंदी व उत्पादनशुल्क
नियंत्रक व महालेखापरीक्षक
ग्राहक भांडार
कॉरोनर, अपमृत्युनिर्णेता
उलटतपासणी
निर्णायक मत
धर्मादाय आयुक्त
मुख्य रोप संरक्षण अधिकारी
अखेरची शिल्लक
विक्रीकर आयुक्त
सक्तीची ठेव
सीमांशी समवर्ती
उत्पादन खर्च
प्रतिसंदर्भ
नैमित्तिक कामगार
चेक/धनादेश
मुख्य बंदर अधिकारी
दखलपात्र गुन्हा
परिवहन आयुक्त
सक्तीची सेवानिवृत्ति
आकस्मिकता निधि
कुटीर उद्योग
अभिरक्षक, तारापोरवाला मत्स्यालय
नैमित्तिक रजा
मुख्य वनसंरक्षक
मुख्य इलाखाशहर दंडाधिकारी
जिल्हाधिकारी
आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
सहमति
आकस्मिकता निधीतून रु............ ची आगाऊ रक्कम काढण्यास मान्यता देण्यात यावी
मंत्रिमंडळ
कपात सूचना
संवर्ग
आडपीक
मुख्य लेखा नियंत्रक
मुख्य सचिव
या परिस्थितीकडे जिल्हाधिकारी बारकाईने लक्ष देत आहेत.
बांधील खर्च
समवर्ती सूची
-वर अपेक्षित, -वर समाश्रित
न्यायालय परिरक्षक
चक्रीवादळ
संवर्ग पद
पाणलोट क्षेत्र
मुख्य संचालक, माहिती व जनसंपर्क
मुख्य मृद सर्वेक्षण अधिकारी
लाभक्षेत्र, पाटबंधाऱ्याखाली येणारे क्षेत्र
सदस्य अनुपस्थिति समिति
कामकाज चालवणे
अखंडित सेवा
इलाखा शहर दंडाधिकारी यांचे न्यायालय
ज्यामुळे भंग होईल असा
कमाल मर्यादा
मुख्य निवडणूक आयुक्त
मुख्य ऊस विकास अधिकारी
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण
सरकारी आश्वासन समिति
गोपनीय अभिलेख
लघुवाद न्यायालय
हरकत घेणे
केंद्रीय सहाय्य
मुख्य निवडणूक अधिकारी
मुख्य प्रतोद
कमांडंट, समादेशक
अशासकीय/बिनसरकारी विधेयके आणि ठराव समिति
गोपनीय शेरे/अभिप्राय
नियंत्रण कक्ष
न्यायालय धारक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725