EST
(abbr. of earliest starting time) लसुवे (लवकरात लवकर सुरु करण्याची वेळ)
(abbr. of earliest starting time) लसुवे (लवकरात लवकर सुरु करण्याची वेळ)
adj. आकलीय
n. आकल (पु.)
adj. आकलित
adj. आकलनी, आकल-, आकलन-
आकल समीकरण
n. आकलन (न.)
n. आकलक (पु.)
इटा गुणांक
v.t. किंमत काढणे
सम समाकलन
n. घटना (स्त्री.)
घटना अवकाश
घटनापदी पुर:सरण
घटना उप-नित्यक्रम
घटनानिष्ठ अनुकार
विकासकारी क्रिया [ प्रस्थापित पूर्णविकसित प्रक्रियांच्या इष्टतमीकरणाकरिता (optimisation) बॉक्सने काढलेले तंत्र. उत्पादन प्रक्रियांमध्ये प्रयोग करण्याकरिता या तंत्राचा वापर केला जातो.]
विकासकारी प्रक्रम
अस्थिर यादृच्छिक प्रक्रम [ कोणताही अस्थिर (non-stationary) यादृच्छिक प्रक्रम. अशा प्रक्रमांशी संबंधित असलेले संभाव्य वितरण कालदृष्ट्या निरवलंबी नसते.]
विकासकारी मानपंक्ति [कोणत्याही यादृच्छिक प्रकमात किंवा कालक्रमिकेमध्ये मानपंक्ती फक्त एका मर्यादित कालावधीकरिताच लागू असल्यामुळे पूर्ण निष्णत्तीकरिता मानपंक्ति फल हे कालावलंबी किंवा विकासकारी असते.]
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725