coefficient of skewness
असममिति गुणांक
असममिति गुणांक
बहुनिर्धारण गुणांक [समाश्रयण विश्लेषणात बहुचल सहसंबंध गुणांकाचा वर्ग : R2. बहुचल सहसंबंधात अवलंबी (यादृच्छिक) चलाच्या एकूण प्रचरणाच्या ज्या हिश्श्याचा निरवलंबी चलांच्या विचरणाने खुलासा होतो, तो हिस्सा या गुणांकाने दर्शवला जातो.]
विचरण गुणांक
टक्केवारी प्रमाण विचलन
n. सहक्रमांकन (न.)
n. सुसंवाद (पु.)
सुसंगत संरचना
एकस्वनिक संरचना [बहुघटकी संरचनेच्या विश्वासार्हतेच्या संदर्भात उपयोगात येणारी संज्ञा. यात चालू घटकांचा संरचनेच्या कार्यवाहीत अडथळा येत नाही. या प्रतिमानांमधील घटक व संरचना चालू किंवा बंद यापैकी एकाच स्थितीत असतात.]
n. अभिन्नता (स्त्री.)
adj. अभिन्न
मिश्रित स्तर
मिश्रित स्तर पद्धति [दोन वा अधिक स्तर एकत्र करून एक स्तर बनवण्याची पद्धती. जेव्हा समष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर विचलन असते अशा वेळी स्तरीकरणाची पद्धती इतकी ताणली जाते की अप्राप्ततेमुळे किंवा इतर काही कारणाने प्रत्येक समष्टिस्तरातून एकेकच घटक निवडावा लागतो. अशा वेळी नेहमीचे Var () चे सूत्र येथे वापरता येत नाही. तेव्हा सर्वसाधारणपणे २० च्या वर स्तर असतील तर, शक्यतो समान Ni (i = 1, 2, ....., L ) व शक्यतो समान yi असलेल्या दोन-दोन स्तरांच्या जोड्या बनवतात व प्रत्येक स्तरातून एकेक घटक नमुना म्हणून निवडला जातो.
n. सहयोग (पु.)
साहचर्य [दोन किंवा अधिक गुणांमधील (attributes)अवलंबिता किंवा निरवलंबिता मान.]
स्तंभ वारंवारता
n. चय (न.)
संयुक्त कसोटी
चयन विश्लेषण
संयोगी घात मध्य [x1, x2, ….., xn या n किंमतींतून c किंमती निवडल्या तर संयोगी घात मध्य हा आहे.]
चयन कसोटी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725