class frequency
वर्ग वारंवारता
वर्ग वारंवारता
वर्ग अंतराळ
वर्ग सीमा
वर्ग लक्षक
वर्ग प्रतीक
adj. चिरसंमत
वर्गीकरण नमुनाफल
चिकित्सालयीन चाचण्या
चिकित्सालयीन विरुद्ध संख्याशास्त्रीय अंदाज
समीपीकृत कालक्रमिका
n. त्रिबल (न.) [द्विचल वारंवारता रचनांच्या बाबतीत कार्ल पिअरसनने ही संज्ञा वापरलेली आहे. वितरणाची त्रिमितीमधील असममिती मोजण्यासाठी हिचा उपयोग होतो.]
त्रिबल वक्र [निरनिराळ्या वारंवारता रचनांकरिता एका चलाची असममिती दाखवणारे दोन प्रकारचे वक्र. (१) β1 (χ) व χ चा आलेख (कार्ल पिअरसन) (२) ϊ3 (χ) व χ चा आलेख (केंडॉल)]
बंदिस्त जा-ये संच
संवृत अर्ध अवकाश
बंदिस्त एकघाती प्रतिमान
बंद वलय
बंद वलय पद्धति
सीमित अनुक्रमी योजना
सीमित अनुक्रमी t-कसोट्या cf. wedge plans
संवृत्त संच
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725