complete system of equations
समीकरणांची संपूर्ण प्रणाली
समीकरणांची संपूर्ण प्रणाली
संपूर्ण संतुलित जालक चौरस
संपूर्ण संकरित
संपूर्ण यादृच्छिक संकल्पन
n. संपूर्णता (स्त्री.)
n. (निर्णय फलांच्या वर्गाची) संपूर्णता (स्त्री.)
adj. संमिश्र, जटिल
जटिल अपसामान्य वक्र cf. abnormal curve
जटिल समन्वय कसोटी
संमिश्र अविरूपण [मूळ क्रमिकेला किंवा यादृच्छिक प्रक्रमाला एखाद्या संमिश्र अयादृच्छिक फलनाने गुणिले असता येणारा अविरूपणाच्या तंत्रातील चल म्हणजे 'संमिश्र अविरूपण' होय.]
जटिल प्रयोग
संमिश्र गाउसीय वितरण
जटिल कोष्टक
बहुविध कोष्टक
संमिश्र एकक
जटिलमोली
संमिश्र विशार्ट वितरण
घटक विश्लेषण
(also component bar diagram) घटक दंडिकाकृति
अंतरक्रिया घटक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725