in the absence of contract to contrary
विरुद्ध संविदेच्या अभावी, विरुद्ध संविदा नसताना
विरुद्ध संविदेच्या अभावी, विरुद्ध संविदा नसताना
विरुद्ध पुराव्याच्या अभावी
माहितीच्या अभावी
पुराव्याच्या अभावी
-च्या अभिवृद्ध्यर्थ
-च्या भूमिकेत, -च्या नात्याने
अशा परिस्थितीत
या परिस्थितीत आणि वरील परिच्छेदातील कारणमीमांसेच्या संदर्भात, ही सवलत काढून टाकण्याबाबत विभागाने प्रस्तुत केलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य करावा अशी विनंती आहे.
वर स्पष्ट केलेल्या परिस्थितीत, खालील मर्यादित प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या विचारासाठी आणि संमतीसाठी प्रस्तुत केले आहेत.
...... च्या संदर्भात
-च्या ओघात
कर्तव्य करीत असताना
१ –च्या विवेकाधीन २ –च्या विवेकाधिकारात
असे झाल्यास
-चा वापर करून
-चा वापर करून किंवा तसा वापर करण्याचे अभिप्रेत असताना
सुरुवातीला, प्रथमतः, पहिल्याप्रथम
प्रथमतः
प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने
संदर्भाधीन पत्रात
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725