If the present proposal is accepted, it will amount to deviation from a conscious decision of Government blessed by the Legislature.
हा प्रस्ताव मान्य केल्यास शासनाने जाणीवपूर्वक घेतलेला व विधानमंडळाने संमत केलेला हा निर्णय डावलल्यासारखे होईल.
हा प्रस्ताव मान्य केल्यास शासनाने जाणीवपूर्वक घेतलेला व विधानमंडळाने संमत केलेला हा निर्णय डावलल्यासारखे होईल.
सध्याची परिस्थिती अशीच चालू राहिली तर टंचाईची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यातील खरीप पिकाखालील बऱ्याच मोठ्या भागात पीक आले नाही तर आणेवारी जाहीर करण्याची कार्यवाही करावी लागेल आणि टंचाईला कारणीभूत होणाऱ्या इतर गोष्टी विचारात घेऊन सप्टेंबर १९७८ च्या अखेरीस टंचाई जाहीर करणे शक्य होईल.
जर रिकाम्या जागा ताबडतोब भरावयाच्या असतील तर विभागांना/कार्यालयांना सेवा-योजना कार्यालयामार्फत उमेदवारांची तात्पुरती भरती करणे भाग पडते.
हे धोरण जाहीर केल्यास सध्या जमीन-मालकांनी शासनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांचे प्रमाण बरेच कमी होईल आणि या भागाच्या पर्यावरणात्मक सुधारणेचे काम त्वरेने करता येईल.
तात्काळ कार्यवाही
-च्या निकटनंतर, -च्या लगतनंतर
-च्या निकटपूर्वी, -च्या लगतपूर्वी
-च्या प्रारंभाच्या निकटपूर्वी
-संपल्यावर तात्काळ
निकटपूर्व, लगतपूर्व
-च्या निकटपूर्वी, -च्या लगतपूर्वी
कार्यक्रमाची अंमलबजावणी
योजना कार्यान्वित करणे, योजना राबवणे
प्रतिष्ठेला साजेल अशा रीतीने
संक्षिप्त रीतीने
संक्षेपतः, विनासोपस्कार
-ला अनुसरून, च्या अनुसार
-शिवाय आणखी, -च्या भरीला, -च्या जोडीला, -व्यतिरिक्त
आपली स्वतःची कर्तव्ये सांभाळून
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725