hold an office
पद धारण करणे
पद धारण करणे
आस्थगित ठेवणे
सूत्रधारी कंपनी
देशांतर्गत खप
गृह विभाग
कुटुंबाचे मूळ ठिकाण
मूळ गाव, स्वग्राम
मानसेवी दंडाधिकारी
फलोत्पादन व सामाजिक वनीकरण विभाग
घरगुती चीजवस्तू, घरगुती सामान
गृहोपयोगी माल
आवासी
गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग
गृहनिर्माण आयुक्त
गृहनिर्माण संस्था
प्रकरण कोठपर्यंत आले आहे
तथापि, यासंबंधात अंतिम निर्णय घेतेवेळी, खालील मुद्दे लक्षात घेण्यात यावेत अशी विभागाची सूचना आहे.
तथापि, ह्यामुळे परिस्थिती थोडी निवळली तरी मूळ प्रश्न तसेच राहतील, म्हणून ते सोडवण्यासाठी काही भरीव उपययोजना करण्याचा विचार करावा लागेल.
गृहीत प्रश्न, काल्पनिक प्रश्न
माझी संमती आहे, मी सहमत आहे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725