distribution
n. वितरण (न.)
n. वितरण (न.)
वितरण वक्र cf. cumulative frequency (probability) curve
वितरण-निरपेक्ष पद्धति
अप्राचलीय पद्धति [ज्यावेळी एखादी संख्याशास्त्रीय पद्धती आधारभूत वितरणाच्या रूपावर अवलंबून नसते तेव्हा त्या पद्धतीला 'वितरण-निरपेक्ष पद्धती' म्हणतात. उदाहरणार्थ, मध्यकाचे विश्वास अंतराळ द्विपद विचरणावर आधारलेले असते, तेव्हा ते कोणत्याही संतत वितरणासाठी ग्राह्य असते. परिकल्पनांच्या कसोटीच्या पद्धतीसाठी याचा अर्थ असा होतो की ती कसोटी मूळ परिकल्पनेच्या वितरणावर अवलंबून नाही. वितरण-निरपेक्ष अनुमान किंवा कसोट्या यांना उद्देशून कधीकधी प्राचलनिरपेक्ष हा शब्द वापरतात पण हा वापर गोंधळात टाकणारा असल्याने टाळावा.
cumulative frequency (probability) function
प्रयास वितरण समस्या
आधिक्य वितरण
मालिका लांबी वितरण
adj. वितरणमुक्त, वितरण-निरपेक्ष
वितरणमुक्त पर्याप्तता
विक्षोभ फल
विक्षोभित संवादी प्रक्रम
विक्षोभित दोलन
v.t. & i. अपसृत होणे, अपसृत करणे
n. अपसृति (स्त्री.), अपसरण (न.)
अपसारी वृद्धि प्रक्रम
डीव्हिसिया-रॉय निर्देशांक
डीव्हिसिया निर्देशांक
विभाज्यता गृहीतक
डीक्सन नमुनाफल
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725