compound hypergeometric distribution
संयुक्त अतिगुणोत्तरीय वितरण [X च्या एखाद्या पूर्ववितरणानुसार X च्या सर्व शक्य असलेल्या किंमती विचारात घेऊन, दिलेल्या χ करिता अतिगुणोत्तरीय वितरणांची सरासरी घेतल्यास 'संयुक्त अतिगुणोत्तरीय वितरण' मिळते.]

संयुक्त ऋण बहुपदी वितरण [χ चे वितरण ऋण बहुपदी असेल आणि त्यातील प्राचलांचा संच यादृच्छिक असेल तर या संचाच्या कोणत्याही पूर्व वितरणानुसार χ च्या बिनशर्त वितरणास 'संयुक्त ऋण बहुपदी वितरण' असे म्हणतात.]
संयुक्त संभाव्यता
संकोचित सीमा
सुयोग्य वाटप
संगणक अनुकार
अंतर्वक्र सरलाकृति पद्धति
n. संकेंद्रण (न.)
संक्रेंद्रण प्राचल
संकल्पना घडण कसोटी
संकल्पना प्रभुत्व कसोटी
n. सहगमन (न.)
सहगामी चल
n. सुसंवाद (पु.)
सुसंवादी नमुना
संपाती विचलन
संपाती समर्पकता
सामग्री संक्षेपण
adj. सशर्त
सशर्त घनता फल
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725