conservation of probability restrictions
संभाव्यता निर्बंध संधारण
संभाव्यता निर्बंध संधारण
संरक्षी विश्वास अंतराळ
संरक्षी विश्वास कार्यपद्धति
अक्षय्य प्रक्रम
संरक्षी P-मूल्य
n. सुसंगति (स्त्री.)
(abbr. CAN estimator) सुसंगत अनंतवर्ती प्रसामान्य आकलक (सुअप्र आकलक)
सुसंगत आकलक
सुसंगत कसोटी
n. स्थिरांक (पु.) adj. अचल
स्थिर आगमने [राग प्रक्रमामध्ये बहुधा आगमनांचा वेग हा काळानुसार बदलत असतो. जर हा वेग काळावर अवलंबून असेल तर त्या आगमनांना 'स्थिर आगमने' म्हणतात.]
प्रतिस्थापन फलाची अचल लवचिकता
स्थिर अनुमाप प्रत्याय
स्थिर सेवा अवधि
स्थिर बेरीज खेळ
fixed effects model
n. बंधन (न.)
जालक रचनेतील बंधने
रचना अनुस्यूत सप्रमाणात
संकल्पन रचना
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725