censoring
n. वर्जन (न.)
n. वर्जन (न.)
n. १ प्रगणना (स्त्री.) २ माहिती (स्त्री.) (as in : sample census नमुना माहिती )
प्रगणन वितरण [नवीकरण प्रक्रमाच्या (renewal process) विश्लेषणात निर्माण होणारी दोन घटनागणन वितरणे. पृथक बाबतीत पास्कल वितरणांची बेरीज म्हणून व संतत बाबतीत प्वॉसाँ वितरणांची बेरीज म्हणून ती विघटित (decompose)होतात.]
n. (also percentile) शततमक (न.)
केंद्रीय कार्यवर्ग
केंद्रीय विश्वास अंतराळ
केंद्रीय क्रमगुणित परिबले
केंद्रीय सीमा प्रमेय
केंद्रीय परिबल
केंद्रीय प्रवृत्ति
(also middle term) मध्यपद (न.)
कक्षामध्य (पु.)
गुरुत्वमध्य (पु.)
स्थानकेंद्र (न.)
प्रकेंद्र पद्धति
n. नितळ मानपंक्ति (स्त्री.) ['प्रतिध्वनी' चा परिणाम म्हणून ज्या कालक्रमिकांमध्ये पश्चता निर्माण होतात त्या कालक्रमिकांच्या विश्लेषणाकरिता बोगे (Bogert), हेली (Healy), टकी (Tukey) (१९६३) यांनी सुचवलेली ही एक पद्धति होय.]
निश्चति समतुल्यता [नियंत्रण नियमांद्वारे पूर्वानुमान आणि नियमितता यांच्याशी संबंधित असलेले हे एक तत्त्व होय. जर आदान क्रमिकांच्या स्वरूपासंबंधी भविष्यकाळात अनिश्चितता नसेल तर बऱ्याचशा बाबतीत संख्याशास्त्रीय सरासरी निकष फल किंवा सरासरी काल निकष फल कमीत कमी करून समतुल्य नियंत्रण नियम प्राप्त करता येतात.)
एकसमान वितरण
n. साखळी (स्त्री.)
साखळी आधार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725