branch and prune
शाखन-छाटणी (स्त्री.)
शाखन-छाटणी (स्त्री.)
शाखन मार्कोव्ह प्रक्रम [यादृच्छिक प्रक्रमामध्ये समष्टीतील घटकांमधून नवीन घटक निर्माण होऊन समष्टीची वृद्धी होते. या प्रक्रमात एखाद्या विशिष्ट स्थितीत प्रतीक्षा काळाचे वितरण हे ऋण घातांकी असल्यास त्या प्रक्रमास 'शाखन मार्कोव्ह प्रक्रम' म्हणतात.)
शाखन प्वॉसाँ प्रक्रम [प्वॉसाँ समूहन प्रक्रम (Poisson clustering process) या संज्ञेऐवजी वरील संज्ञा Lewis (१९६४) ने सुचवली. ज्या मूळ प्वॉसाँ प्रक्रमात प्रत्येक घटनेनंतर व मुख्य प्वॉसाँ प्रक्रमातील घटनेपूर्वी सहयोगी (associated) घटनांची क्रमिका (sequence) येते त्याला 'शाखन प्वॉसाँ प्रक्रम' म्हणतात. यातील सहयोगी घटनांची क्रमिका हा स्वतःच प्वॉसाँ नसू शकणारा (not necessarily) एक दुय्यम (subsidiary) प्रक्रम असतो. संमिश्र (complex) प्वॉसाँ प्रक्रमाचा अंतर्भाव करण्याकरिता बार्टलेटने (१९६३) ही संज्ञा सुचवली आहे.]
(also multiplicative process) शाखा प्रक्रम
शाखन नवीकरण प्रक्रम
ब्रॅन्ट-स्नेडेकर पद्धति
ब्रवे सहसंबंध गुणांक
क्षमताभंग मर्यादा
संबिंदु (पु.)
n. पारवेधन (न.)
ब्रिज व पोकर
ब्राऊन संचार प्रक्रम
ब्राऊन-मूड कार्यपद्धति
ब्राऊन पद्धति
ब्रुस्टन पद्धति
ब्रंक कसोटी
खर्चबंधन (न.) cf. constraint
१ (as , in inventory model) राखीव साठा २ (as, in transshipment model) गरजी साठा
ठोक रांगा
ठोक नमुनानिवड
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725