ordinal scale
क्रमित मापनी
क्रमित मापनी
n. आरंभबिंदु (पु.)
लंबज प्रसंभाव्यता [ n मितीतील वितरणाचे, निर्देशक प्रतलांमुळे (coordinate planes) 2n इतके लंबज होतात. त्यात येणाऱ्या घटनांच्या संभाव्यतांकरिता ही संज्ञा बहुधा वापरतात. विशेषतः, शून्य मध्य असलेल्या बहुचल प्रसामान्य वितरणाची सर्व चलमूल्ये धन किंवा ऋण असण्याची संभाव्यता.]
adj. १ लंब २ स्वतंत्र
लंब रचना [राव (१९४६) यांनी बहुघटकी संकल्पनेच्या संदर्भात ही संज्ञा सुचवली आहे. वस्तुतः लंब रचना ही कल्पना म्हणजे लंबीय लॅटिन चौरसाचे व्यापकीकरण होय.]
लंब अक्ष
लंबीय पायाधार
स्वतंत्र भेद
स्वतंत्र संकल्पन
लंब विस्तार
लंब फले
१ लंब बहुघाती राशी २ लंब बहुपदी cf. orthogonal system
स्वतंत्र प्रक्रम
लंब समाश्रयण
स्वतंत्र चौरस
लंब प्रणाली
स्वतंत्र कसोट्या
लंब रूपांतरण
लंब चल रूपांतरण
लंब सदिश
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725