optimum route
इष्टतम मार्ग
इष्टतम मार्ग
इष्टतम नमुनाफल
इष्टतम स्तरण [स्तरीय नमुनानिवड पद्धतीत कोणत्यातरी निकषाचे इष्टतमीकरण साधलेले असते. सर्वसाधारणतः हा निकष आकलित मध्यांच्या संचासंबंधी असतो व त्याचे व्यापकीकृत प्रचरण किमान असावे लागते.]
इष्टतम कसोटी
वैकल्पिक नमुनानिवड
वैकल्पिक नमुनानिवड प्रमेय
वैकल्पिक स्थगन
ऑर्ड-कार्वर पद्धति
गुणांक कोटिका
आंतरक्रिया कोटिका
स्थैर्य कोटिका
मागणी नगसंख्या
क्रम नमुनाफल [चढत्या क्रमाने रचलेल्या नमुन्यातील किंमतीवर आधारलेल्या कोणत्याही नमुनाफलाला 'क्रम नमुनाफल' असे म्हणतात. उदा.-कक्षा आणि अंतश्चतुर्थक अंतर (interquartile distance).]
क्रमित मूल्ये [नमुन्यातील किंमती चढत्या क्रमाने रचल्यास त्यांना 'क्रमित मूल्ये' (statistics) म्हणतात.]
adj. क्रमित
क्रमित पर्यायी परिकल्पना
क्रमित प्रवर्गीकरण
क्रमित श्रेणी
n. क्रमरचना (स्त्री.)
(also called regular stationary point process) क्रमानुसारी स्थिर बिंदु प्रक्रम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725