orthant probabilities

लंबज प्रसंभाव्यता [ n मितीतील वितरणाचे, निर्देशक प्रतलांमुळे (coordinate planes) 2n इतके लंबज होतात. त्यात येणाऱ्या घटनांच्या संभाव्यतांकरिता ही संज्ञा बहुधा वापरतात. विशेषतः, शून्य मध्य असलेल्या बहुचल प्रसामान्य वितरणाची सर्व चलमूल्ये धन किंवा ऋण असण्याची संभाव्यता.]