nested hypothesis
कोटरित परिकल्पना
कोटरित परिकल्पना
कोटरित समस्या
१ बहुटप्पी नमुनानिवड २ कोटरित नमुनानिवड
निव्वळ सहसंबंध cf. total correlation, [आंशिक सहसंबंधांच्या समानार्थी ही संज्ञा आहे. अनेक चलाच्या समूहात कोणत्या तरी दोन चलांमधील सहसंबंधाचा विचार, इतर चल स्थिर आहेत असे समजून केला जातो. या अर्थाने ही संज्ञा रूढ झाली.]
निव्वळ मालसाठा स्थिति
निव्वळ विवाह कोष्टक [विवाह कोष्टक आयुर्मान कोष्टकाप्रमाणे (life table) असते. ज्या वयापासून विवाह होतात अशा वयाची एक हजार अविवाहित माणसे (पुरुष किंवा स्त्रिया) असली तर प्रत्येक वयाला त्यांच्यात किती घट होते व किती माणसे (अविवाहित) उरतात हे आकडे त्यात दिलेले असतात. जर फक्त विवाहामुळे होणारी घट दाखवली तर त्या कोष्टकाला एकूण विवाह कोष्टक म्हणतात, जर विवाह व मरण या दोन्हमुळे होणारी घट (वेगवेगळी) दाखवली तर त्या कोष्टकाला निव्वळ 'विवाह 'कोष्टक म्हणतात.]
निव्वळ प्रजनन प्रमाण [एखाद्या समाजाचे प्रजनन प्रमाण म्हणजे (पुढील पिढीतील व्यक्तींची संख्या / चालू पिढीतील व्यक्तींची संख्या) हे प्रमाण होय. येथे पुढील पिढीतील व्यक्ती या चालू पिढीतील व्यक्तींची मुले असतात, आणि त्यांची संख्या जनन प्रमाणांवर (birth rates) अवलंबून असते. एकूण प्रजनन प्रमाणात या आकडेमोडीत जन्मलेल्या मुलांच्या मर्त्यनेकडे (mortality) दुर्लक्ष केले जाते. निव्वळ प्रजनन प्रमाणात या मर्त्यतेचा विचार करतात, पण मर्त्यतेच आजची पातळी वापरतात. परिणामी प्रजनन प्रमाणात ही पातळी भविष्यकाळातली आणि म्हणून अंदाज केलेली असते. ए.प्र.प्र. > नि. प्र. प्र. > प. प्र. प्र. अशी असमानता असते.
n. जाळे (न.), जालकरचना (स्त्री.)
जालकरचना विश्लेषण
जालकरचना प्रतिमान
परस्परवेधी नमुनासंच cf. interpenetrating samples
जालकरचना नमुनानिवड
जालकरचना क्रमयोजना
तटस्थ वक्र
भुक्तापेक्षा नवीन सरस वितरण
न्यूमन-केऊल्स कसोटी
न्यूटन-रॅपसन पद्धति
नेमन वाटप
इष्टतम वाटप
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725