net correlation

निव्वळ सहसंबंध cf. total correlation, [आंशिक सहसंबंधांच्या समानार्थी ही संज्ञा आहे. अनेक चलाच्या समूहात कोणत्या तरी दोन चलांमधील सहसंबंधाचा विचार, इतर चल स्थिर आहेत असे समजून केला जातो. या अर्थाने ही संज्ञा रूढ झाली.]