However, ...Department would suggest that the following points may be taken into account while taking a final decision in the matter.

तथापि, यासंबंधात अंतिम निर्णय घेतेवेळी, खालील मुद्दे लक्षात घेण्यात यावेत अशी विभागाची सूचना आहे.