precise
adj. १ (characterised by a definite oft. terse statement or specific meaning; devoid of anything vague or uncertain) नेमका, तंतोतंत cf. accurate अचूक correct बरोबर, अचूक exact तंतोतंत, यथातथ्य unambiguous असंदिग्ध २ परिशुद्ध

adv. नेमकेपणाने, तंतोतंतपणे
n. १ नेमकेपणा (पु.), तंतोतंतपणा (पु.) २ परिशुद्धता (स्त्री.)
यथार्थमापी उपकरण
(also called antechamber) Eng. पूर्वदहन कक्ष
adj. पूर्वशीतित
adj. स्फटनपूर्व
स्फटनपूर्व विरूपण
v.t. पूर्वनिश्चित करणे, पूर्वनिर्धारित करणे
adj. पूर्वनिश्चित, पूर्वनिर्धारित
v.t. पूर्वनुमान करणे, भाकीत करणे, भविष्य वर्तवणे
n. पूर्वानुमान (न.), भाकीत (न.)
adj. पूर्वानुमानी
n. पूर्वविचरण (न.)
v.i. –च्या पूर्वी असणे, -च्या पूर्वी अस्तित्वात असणे
n. पूर्वअस्तित्व (न.)
adj. पूर्वी अस्तित्वात असणारा, पूर्ववर्ती
v.t. पूर्वरचना करणे
adj. पूर्वरचित
v.t. (as, to value more highly; to show preference for) अधिमानणे, अधिक पसंत करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725